पठाणकोट हल्ला प्रकरणी भारतात येणार पाक पथक

पठाणकोट येथे हवाईतळांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकीस्तानचे विशेष तपास पथक मार्च महिन्यात भारतात येण्याची शक्यता आहे. घटनास्थळाची पहाणी करण्याबरोबरच भारताने दिलेल्या पुराव्यांची पडताळणी हे पथक करणार आहे. Read more »

देशद्रोही कारवायांच्या विरोधात कठोर उपाययोजना करावी : राष्ट्रीय सैनिक संस्था

देशात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या देशद्रोही कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर येथील राष्ट्रीय सैनिक संस्थेकडून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना येथील जिल्हाधिकारी त्यागी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. Read more »

जम्मू कश्मीर : पंपोरमध्‍ये शासकीय कार्यालयात दहशतवादी घुसले, बसवर फायरिंग

जम्मू-कश्मीरमधील पंपोरमध्‍ये दोन दहशतवाद्यांनी शनिवारी सीआरपीएफच्‍या बसवर फायरिंग केली. त्‍यानंतर हल्‍ला करणारे दहशतवादी उद्योजकता विकास संस्थेच्‍या कार्यायालयात घुसले. Read more »

जळगाव आणि सोलापूर येथे सिमीचे मोठे जाळे ! – अटक केलेल्या आतंकवाद्यांची स्वीकृती

ओडिशातील केंद्रीय अन्वेषण पथकाने राऊरकेला येथे अटक केलेले मेहबूब शेख उर्फ गुड्डू, जाकिर हुसैन उर्फ सादिक, अमजद रेहमान आणि महंमद सलाख या चार आतंकवाद्यांनी जळगाव, मुक्ताईनगर, सोलापूर येथे सिमीचे जाळे खोलवर रूजले असल्याची स्वीकृती दिली आहे. Read more »

श्रीनगरमध्ये फडकले ‘इसिस-पाक’चे झेंडे, आंदोलकांचा ‘जेएनयू’च्या भारतविरोधी विद्यार्थ्यांना पाठिंबा

जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी ‘जुमे की नमाज’नंतर पुन्हा एकदा जहाल दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) व पाकिस्तानचे झेंडे दिसले. Read more »

सोलापूर : सांगोल्यात जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिवजयंती फेरीने संपूर्ण शहर शिवमय !

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला शिवभक्त अमर टिंगरे यांचे हस्ते अभिषेक करून आणि पुष्पहार घालून फेरीला प्रारंभ झाला. या वेळी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Read more »

मुंबई : सीएसटी परिसरात अवतरणार ७ ‘किल्ले’

सह्याद्र्रीच्या कुशीत असणाऱ्या गडकिल्ल्यांनी नेहमीच प्रेरणा देण्याचे काम केले आहे. अशीच प्रेरणा देणारा इतिहास मुंबईकरांना लवकरच अनुभवण्यास मिळणार आहे. सीएसटी परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ जवळील परिसराचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन असून, त्यासाठी परिसरात ७ किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. Read more »

कन्हैया कुमारच्या समर्थकांकडून बिहारमध्ये भाजपच्या कार्यालयावर आक्रमण

जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या अटकेच्या विरोधात ए.आय.एस्.एफ्. संघटनेच्या विद्यार्थ्यांनी लाठ्याकाठ्यांसह येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर आक्रमण केले. Read more »

भारतात जन्माला येणे माझ्यासाठी लज्जास्पद : सी.एस्. करनन्, मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस्. करनन् यांची कोलकाता उच्च न्यायालयात बदली झाली आहे. यामुळे नाराज झालेल्या न्या. करनन यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, भारतात जन्माला आल्याविषयी मला लाज वाटते आहे. Read more »

पत्रकाराच्या प्रश्‍नावर रागावलेले तेजप्रताप यादव म्हणतात, पत्रकारांच्या पोटातही किडे असतात !

राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे. १४ फेब्रुवारी या दिवशी पाटलीपुत्रात झालेल्या जनता दरबारात सहभागी झालेले तेजप्रताप यादव यांना एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाचा राग आला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​