काश्मीरमध्ये अल्लाहचे राज्य आणणार असल्याची इसिसची घोषणा

भविष्यात काश्मीरमधील लोक इसिसचे समर्थन करतील आणि आम्ही तेथे अल्लाहचे राज्य प्रस्थापित करू, असे जिहादी फुत्कार इसिसचा कमांडर शेख हफीद सईद खान उर्फ हफीदुल्लाह याने काढले आहेत. Read more »

युद्धात भारतापेक्षा वरचढ होण्यासाठी पाक वाढवत आहे परमाणू शक्ती ! – अमेरिकेचा अहवाल

भारताशी युद्धबळात वरचढ होण्यासाठी पाकिस्तानकडून विनाशक अशी परमाणू अस्त्रे बनवली जात आहेत. भारताने पाकवर सैन्य कारवाई केल्यास त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी छोट्या पल्ल्याची अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे पाक विकसित करत आहे. Read more »

नेताजींच्या अंत्यसंस्काराचे दस्तऐवज जाहीर, ब्रिटिश वेबसाइटने केला दावा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील अंत्यसंस्कारासंबंधीचे काही महत्त्वपूर्ण पुरावे एका संकेतस्थळाकडून जगजाहीर करण्यात आले आहेत. १९४५ मध्ये नेताजी सुभाषचंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, असा जबाब देणाऱ्या तैवानच्या अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार वेबसाइटने हा दावा केला आहे.
Read more »

इसिसशी संबंधित तरुणाला मुंब्रामध्ये अटक

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाला ठाण्यातील मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
Read more »

नोटप्रेसमध्ये ३० कोटी सदोष नोटा जाळल्या

नाशिकरोडच्या करन्सी प्रेसमध्ये सदोष नोटा छपाईप्रकरणी आणखी एक हजाराच्या छापलेल्या तीस कोटी सदोष नोटा प्रेसमध्ये जाळण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तडकाफडकी तीन कामगारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर हे प्रकरण आणखीनच तापले आहे. Read more »

आमीरने ब्रॅंड इंडियाला नुकसान पोहचवले: अमिताभ

अतुल्य भारत मोहीमचे ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून आमीर खानला हटविण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत इंडस्ट्री पॉलिसी आणि प्रमोशन सेक्रेटरी अमिताभ कांतयांनी म्हटले की आमीरने असहिष्णुतेबद्दल केलेल्या वर्तनामुळे देशाची इमेज बिघडवली आहे.
Read more »

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी नवी मुंबईच्या महापौरांना निवेदन सादर

येथील महापौर श्री. सुधाकर सोनावणे यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. Read more »

‘आयसीस’नं दिली मोदी, पर्रिकरांच्या हत्येची धमकी

गोमांस खाण्यावर बंदी घातल्याच्या कारणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्र्यी मनोहर पर्रिकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारं एक पत्र गोवा गृह आणि सामान्य प्रशासनाला प्राप्त झालं आहे. Read more »

अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारत-पाक सीमेवर लेझर भिंती

अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर ४० पेक्षा जास्त संवेदनशील ठिकाणी लेझर भिंती उभारल्या जातील. ४० संवेदनशील ठिकाणांपैकी सध्या फक्त पाच-सहा ठिकाणीच लेझर भिंती उभारल्या जाणार आहेत.
Read more »

सुभाषचंद्र बोसनंतर उघडणार आता सावरकरांच्या फाइल्स- डॉ. सुब्रमण्यम स्वामी

‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतच्या फाइल्स उघडल्या जाव्यात याकरिता मी काम करणार आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला, छळाला जबाबदार कोण याबाबतची सगळी तथ्ये त्यातून समोर येतील. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​