कल्याण (ठाणे) : संवेदनशील दुर्गाडी किल्ल्याचे सुरक्षा रक्षक पहाराच्या वेळी साखरझोपेत

कल्याण शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या दुर्गाडी किल्ला संवेदनशील जाहीर करून किल्ल्यावर राज्य राखीव दल अर्थात एसआरपीरफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. Read more »

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची अनुमती !

आदर्श वसाहतीच्या घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) चौकशी करण्यास अन् खटला चालवण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अनुमती दिली आहे. Read more »

सियाचेनमध्ये हिमवर्षावात सापडलेले १० जवान शहीद – संरक्षण मंत्रालय

सियाचेनमध्ये हिमवर्षावात सापडल्यावर बेपत्ता झालेले भारतीय लष्कराचे १० जवान शहीद झाल्याचे संरक्षण खात्याने म्हटले आहे. Read more »

पाकिस्तानचा बुरखा त्यांच्याच खासदारांनी फाडला- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

भारतातील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात आहे असे पाकिस्तानी संसदेच्या स्थायी समितीने सांगून पाकिस्तान सरकारचा बुरखाच या समितीने फाडला आहे. शरीफमियांचे सरकार आता आपल्या खासदारांसमोरही अपु-या पुराव्यांचे रडगाणे गाणार आहे काय ? असा हल्लाबोल करीत शिवसेनेने पाकिस्तानातील राज्यकर्त्यांच्या खोटारडेपणावर सडकून टीका केली आहे. Read more »

पठाणकोट हल्‍ल्‍यानंतर ५५ एअरबेसवर हाय अलर्ट, संशयितावर थेट गोळ्या घाला

पठाणकोट एअरबेसवर जानेवारीमध्‍ये झालेल्‍या हल्‍ल्‍यानंतर संरक्षण मंत्रालयाने वेस्टर्न कमांडजवळ ५५ एअरबेससाठी हाय अलर्ट जारी केला आहे. एअरबेसमध्‍ये जबरीने प्रवेश करणा-या कोणत्याही संशयिताला थेट गोळी घाला, असे आदेश देण्‍यात आले आहेत. Read more »

पठाणकोटसारखे आणखी होतील हल्ले : सईद

मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदने पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची स्तुती करत भारतात पठाणकोटसारखे आणखी हल्ले होतील असा इशारा दिला आहे. Read more »

पठाणकोट : दहशतवादी भावाला म्हणाला, मी मेल्यानंतर सर्वांना मेजवानी द्या

पठाणकोट हल्ल्याच्यावेळी दहशतवाद्यांनी एअरबेसवर हल्ला करत सुमारे दोन दिवस जणू संपूर्ण देशालाच वेठीस धरले होते. या हल्ल्यादरम्यान नासीर नावाच्या एका दहशतवाद्याने पाकिस्तानात त्याच्या घरी फोन करून आईशी बोलला होता. Read more »

सरकारी निधीच्या कमतरतेमुळे बलात्कार पीडितांच्या मनोधैर्य योजनेसाठी पैसाच नाही

राज्यात सध्या शेकडो बलात्कार पीडित महिला मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अत्याचारित महिला आणि बालकांसाठी सुरू करण्यात आलेली मनोधैर्य योजना ठप्प झाली आहे. Read more »

मला पकडले तर, शत्रू आनंदात रहाणार नाही : मसूद अझरची धमकी

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानला धमकी दिली आहे.

Read more »

राजस्थान : ISI साठी हेरगिरी करणारे पोस्‍ट ऑफिसचे ३ कर्मचारी ताब्‍यात

पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्‍या सूचनेवरून आर्मीसाठी आलेले डाक लीक करण्‍याच्‍या आरोपात सोमवारी पोकरण आणि बालोतराच्‍या पोस्ट ऑफिसमधून तीन कर्मचा-यांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​