दाऊदची कार जाळणारे हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांना विदेशातून धमकी !

कुख्यात जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याची कार लिलावात खरेदी करून ती सार्वजनिकरित्या जाळून टाकणारे हिंदु महासभेचे नेते स्वामी चक्रपाणी यांना दूरध्वनीद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. २ वेगवेगळ्या क्रमांकांवरून ही धमकी देण्यात आली असून त्यांपैकी एक क्रमांक संयुक्त अरब अमिरातीचा, तर दुसरा मलेशियाचा आहे. Read more »

मोदीजी, पाकिस्तान शापित भूमी, त्यांच्या नादी लागाल तर राजकारणातून संपाल- उद्धव ठाकरे

मोदी हे पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्यासाठी जे श्रम घेत आहेत ते कौतुकास्पद आहे, पण मोदींना अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे धोका होऊ नये. भारतातील जे जे राजकारणी पाकच्या नादी लागले त्यांचे पुढे राजकारण फार चालत नाही हा अनुभव आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. Read more »

काँग्रेस मुखपत्रात भाष्य- पटेल हिरो, नेहरू व्हिलेन तर सोनियांचे वडील होते फॅसिस्ट

मुंबई काँग्रेसकडून प्रकाशित होणा-या हिंदी आवृत्तीत म्हटले आहे की, सोनिया यांचे वडिल फॅसिस्टवादी (हुकुमशाही) सैनिक होते. दुस-या एका लेखात सरदार वल्लभभाई पटेल यांना नायक (हिरो) असे संबोधले आहे तर, जवाहरलाल नेहरू यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांना खलनायक (व्हिलेन) ठरवले गेले आहे. Read more »

उणे ३० डिग्री सेल्सिअसमध्येही कर्तव्य बजावतात लष्कराचे जवान

सध्या महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. जवळपास सर्वच शहरांमधील तापमान अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे सर्वत्र ‘यंदाची थंडी’ या विषयावर चर्चा सुरु असल्याचे दिसून येते. पण दुसरीकडे, जम्मू, काश्मिर आणि लडाखमध्ये सिमांचे रक्षण करताना भारतीय लष्कराच्या जवानांना तब्बल उणे ३० डिग्री सेल्सिअस एवढ्या कमी तापमानात कर्तव्य बजावावे लागते. यावेळी सर्वत्र पांढराशुभ्र बर्फच बर्फ असतो. हाडे … Read more

ईशान्य भारतातील राज्यांच्या अस्थिरतेमागे आय.एस्.आय. !

भारतीय सैन्य आणि गुप्तचर संस्था यांच्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करणे अडचणीचे ठरू लागल्यामुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने आता भारताच्या पूर्वेकडील राज्यांकडे मोर्चा वळवला आहे. Read more »

विरोधकांच्या गदारोळामुळे अधिवेशनाची फलश्रुती अल्प

देशात अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केलेले असतांना संसदेचा वेळ वाया जाणे आणि जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा होणे, हा आत्मघातच आहे ! त्यामुळे देशाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! Read more »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ मासांत एकही सुटी घेतली नाही !

२६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या १९ मासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही सुटी घेतलेली नसल्याची माहिती, माहिती अधिकाराद्वारे उघड झाली आहे. Read more »

नायजेरियन लोकांना देशाबाहेर हाकलून द्या ! – हिंदुत्ववादी संघटनाची मागणी

या आंदोलनात शिवसेना, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदि संघटना, तसेच दिवा येथील नागरिक सहभागी झाले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​