‘मालेगाव तपास’ सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवा : आनंद शर्मा, काँग्रेस

एनआयए ही आता ‘नमो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ झाली आहे. मालेगाव स्फोटप्रकरणी मुंबई एटिएसने फार महत्त्वाचा तपास केला होता. मात्र एनआयएने यातील आरोपींवरील ‘मोक्का’ हटवून एटिएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या बलिदानाचा अवमान केला आहे. Read more »

इस्लामिक स्टेटने रचला होता जाळपोळीचा कट

आयएसची भारतातील शाखा मानल्या जाणाऱ्या ‘जुनुद अल खलिफा-ए-हिंद’ या दहशतवादी संघटनेतील आशिक अहमद (राजा), मोहम्मद अब्दुल अहद आणि मोहम्मद अफझल हे सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात आहेत. Read more »

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एन्आयएचे आरोपपत्र संशयास्पद – राधाकृष्ण विखे-पाटील यांचे हिंदुद्वेषी विधान

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र संशयास्पद वाटते. साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र (क्लीन चीट) देणे चुकीचे आहे. Read more »

भारतीय सीमेवरील चिनी सैन्याच्या संख्येत लक्षणीय वाढ – पेंटागॉन

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने अमेरिकी संसदेसमोर सादर केलेल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, चीनकडून भारतीय सीमेवरील संरक्षण सज्जता आणि सैन्यसंख्या यात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. Read more »

महाराष्ट्र टूरिझम डॉट कॉम या वेबसाइटवर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख

पर्यटनखात्याच्या महाराष्ट्र टुरिझम डॉट कॉम या वेबसाइटवर गड किल्ल्यांविषयी देण्यात आलेल्या माहितीमध्ये सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला होता. ही बाब शेख यांच्या निदर्शनास येताच त्यांनी डिसेंबर २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. Read more »

आयएसआयएसच्या तीन महिला रिक्रूटर्सची भारतावर नजर

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २५ जणांना तेलंगणा, महाराष्ट्र, देहली व तमिळनाडूतून अटक केली असून उर्वरित २४ जणांना देशातील वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आले आहे. त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. Read more »

मालेगाव बॉम्बस्फोट : साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल पुरोहित निर्दोष सुटणार

हुतात्मा हेमंत करकरे यांच्या नेतृत्वात झालेला तपास चुकीच्या पद्धातीने करण्यात आला, तसेच आरोपींवर दबाव टाकून खोटे जबाब नोदवल्याचे एनआयएने म्हटले आहे. Read more »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे वर्ष चांगले नाही !

यावर्षी देशात आर्थिक तणाव राहील, तसेच पंतप्रधानांसाठीही हे वर्ष चांगले नाही. त्यांना विविध राजकीय आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे, असे भाकीत यावर्षीच्या भाकणुकीत करण्यात आले आहे. Read more »

राजस्थानमधील ८ वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामधून नेहरूंना वगळले !

नेहरू यांच्यासह काँग्रेसी स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेखही पुस्तकात केलेला नाही. तसेच पंडित नथुराम गोडसे यांच्याकडून मोहनदास गांधी यांच्या करण्यात आलेल्या हत्येचाही उल्लेख पुस्तकामध्ये नाही. Read more »

वर्ष २००८ मधील मुंबईवरील आक्रमणात पाकचाच सहभाग !

पाकचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी लिहिलेल्या इंडिया व्हर्सेस पाकिस्तान (भारत विरुद्ध पाकिस्तान) या पुस्तकामध्ये २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या आक्रमणाच्या संदर्भात पाकच्या सहभागाची स्वीकृती दिली आहे. हे पुस्तक पुढच्या महिन्यात प्रकाशित होणार आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​