काश्मीरमध्ये आंदोलकांनी फोडले सैनिकाचे डोळे

जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलक जवानांना घेरून त्यांच्यावर हल्ला करू लागले आहेत. शिवाय, त्यांच्याकडील शस्त्रास्रे लुटताना दिसत आहेत. विविध ठिकाणी जवानांची वाहने पेटवून दिली आहेत. पुलगाम येथील दमहल हांजी पोरा पोलिस स्टेशनवर हल्ला करत आंदोलकांनी ७० रायफली पळविल्या आहेत. Read more »

जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी काश्मीरपर्यंत घुसू – हाफिज सईद

‘काश्मीरी नागरिकांसाठी काढण्यात आलेली रॅली तीन टप्प्यांमध्ये असणार आहे. पाकिस्तानमधील वेगवेगळ्या भागांमधून रॅली जाणार आहे. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालूच राहणार असून, काश्मीरमध्ये रॅली जाणार आहे.‘ Read more »

महिलांवरील अत्याचार रोखण्याच्या उपाययोजना काढण्यासाठी महिला समिती सिद्ध करणार ! – मुख्यमंत्री

कोपर्डी येथील घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची शासनाकडून मागणी करण्यात येईल. तसेच या प्रकरणात विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनीही या संपूर्ण प्रकरणात लक्ष देऊन खटला लढवण्यास सिद्धता दर्शवली आहे. Read more »

इसिसने आखला होता हरिद्वारमधील कुंभमेळ्यावर हल्ल्याचा कट

इसीसच्या संशयित ५ दहशतवाद्यांनी हरिद्वारमध्ये पार पडलेल्या अर्धकुंभ मेळ्यावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. सिरियामध्ये या सर्व दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. Read more »

आरएसएस विरोधी वक्तव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

म. गांधींच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) जबाबदार असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना फटकारले आहे. माफी मागा अथवा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा असे स्पष्ट शब्दात न्यायालयाने सांगितले आहे. Read more »

बिहारमध्ये नक्षली हल्ल्यात १० जवान हुतात्मा

नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात १० जवान हुतात्मा झाले असून, यामध्ये सीआरपीएफच्या कोबरा बटालियनच्या आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. Read more »

जम्मूमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरनिया सेक्टरमधून भारतीय हद्दीत पाकिस्तानी नागरिक घुसल्याने लक्षात आल्यानंतर त्याला तात्काळ बीएसएफच्या जवानांनी ताब्यात घेतले. Read more »

केरळमध्ये दररोज चार मुलांवर होतो अत्याचार : राज्य गुन्हे विभाग

गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा होण्यामध्ये कायदा कुचकामी ठरत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. Read more »

अल्लाहच्या मार्गावर लढणे दहशतवाद असेल तर हो, मी दहशतवादी आहे – केरळ मधील बेपत्ता मोहम्मद मारवानचा संदेश

अमेरिका, रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात अनेक निष्पाप मुसलमानांचा मृत्यू होत आहे. मुसलमान समाज अडचणीत असताना मी शांतपणे घरी कसा काय बसू शकतो ? मुसलमानांवर अन्याय, अत्याचार सुरु होता त्यावेळी मी काय करत होतो असे अल्लाह मला विचारेल. Read more »

काश्मीरमधील स्थानिक ऊर्दू आणि इंग्रजी वर्तमानपत्रांच्या छापखान्याला पोलिसांनी टाळे ठोकले

काश्मीर रीडर, तामिल- ए इरशाद, काश्मीर टाइम्स, काश्मीर ऑब्जर्व्ह, द काश्मीर मॉनेटर काश्मीर एज आणि ब्रायटर काश्मीर या वृत्तपत्राचे प्रकाशन काश्मीरमधील केटी या ठिकाणावरुन केले जात होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​