धर्मांधांच्या लांगूलचालनासाठी कल्याण येथील दुर्गाडी गडावर मंदिराच्या वास्तूचा निर्णय होऊनही नमाजपठणाला अनुमती !

कल्याण येथील शिवकालीन दुर्गाडी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले श्री दुर्गादेवीचे मंदिर आणि त्याच्या मागे धर्मांध दावा करत असलेला ‘ईदगाह’ आहे. येथील श्री दुर्गादेवीचे ‘मंदिर’ हे ‘मशीद’ असल्याचा दावा वर्ष १९६८ मध्ये कल्याणमधील काही धर्मांधांनी केला. Read more »

चारुयसी (गुजरात) येथील निवासी सोसायटीमध्ये मशीद उभारून करण्यात येत आहे नमाजपठण !

सूरतचे काँग्रेसचे नगरसेवक अस्लम सायकलवाला यांनी फेसबूक पोस्टद्वारे ‘शिवशक्ती सोसायटी’मधील एका इमारतीमध्ये नमाजपठण होत असून ती वक्फ बोर्डाची संपत्ती असल्यामुळे ती मशीद आहे’, असा दावा केला आहे. Read more »

देहलीच्या यमुना खादर भागात धर्मांधांकडून अनधिकृत थडगी उभारून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण !

यमुना खादर भागामध्ये धर्मांधांकडून अनधिकृतपणे थडगी उभारण्यात आली आहेत. जेथे एक वीटही लावणे अवैध आहे, त्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर विविध थडगी बांधण्यात येऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. Read more »

धर्मांधांकडून शिवमंदिर कह्यात घेऊन तेथे थडगे बांधण्यात येत असल्याचा हिंदुत्वनिष्ठांचा आरोप

बडी चौपड येथे शिवमंदिराला टाळे लावण्यात आले आहे. या ठिकाणी धर्मांधांकडून थडगे बांधण्यात येत असल्याचा आरोप येथील हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. यासंदर्भात ट्विटरवर एक चित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. Read more »

गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधल्याने होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी अतिक्रमण तात्काळ हटवावे !

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पाठवून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवा, या मागण्यांचे निवेदन येथील पोलीस आणि प्रशासन यांना देण्यात आले. Read more »

लोहगड (जिल्हा पुणे) येथे अवैधपणे दर्ग्यावर चादर चढवली !

‘लोहगडावरही दर्ग्याचे अनधिकृतपणे बांधकाम होत आहे, तसेच गडावर अनधिकृतपणे उरूस साजरा करण्याचे आयोजन केले जात आहे’, असे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले होते. Read more »

प्रवेशबंदीचा आदेश डावलून पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या ! Read more »

मुंबई : माहीम गडावर वसाहत निर्माण करून धर्मांधांनी संपूर्ण गडच बळकावल्याचा धक्कादायक प्रकार !

मुंबईतील ‘सर्वांत प्राचीन गड’ अशी ओळख असलेल्या माहीम गडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा गडावरील राज्य पुरातत्व विभागाची मालकी केवळ नावापुरती आहे. प्रत्यक्षात धर्मांधांनी घुसखोरी करून संपूर्ण गडच बळकावला आहे. Read more »

मुंबईतील शिवडी गडाच्या प्रवेशद्वारावर अवैधपणे बांधकाम वाढवून सैय्यद जलाल शाह दर्ग्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न !

दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह या नावाने गडाच्या प्रवेशद्वारावरील साधारण १ एकर भूमीत हा दर्गा आणि त्याच्याशी संबंधित वास्तू बांधण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांपासून येथे नवीन बांधकाम करण्यात आले आहे; मात्र याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे. Read more »

तिरुपती येथील जलक्षेत्रावर अतिक्रमण करून हिरा इस्लामिक विद्यापिठाने केलेले अवैध बांधकाम हटवण्याचा आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश

थोंडावाडा, तिरुपती येथील जलक्षेत्रावर अतिक्रमण करून ‘हिरा इस्लामिक विद्यापिठा’ने केलेले अवैध बांधकाम हटवण्याचा आदेश आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या अतिक्रमणाच्या विरोधात एक स्थानिक नागरिक थुम्मा ओंकार यांनी खटला प्रविष्ट केला होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​