आयसिस दहशतवाद्यांना विवाहासाठी मुलींचा पुरवठा, पाकमध्‍ये ६ महिला अटकेत

पाकिस्तान : दहशतवाद विरोधी कारवाईअंतर्गत पोलिस पथकाने आयसिसला मदत पुरवणाऱ्या ६ महिलांना अटक केली आहे. सिंध प्रांतात ही कारवाई करण्यात आली. Read more »

व्हॉट्स अॅपवरून नऊ मुलं ISISच्या जाळ्यात!

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतील तरुण आयसिसच्या गळाला लागत असल्याचं चिंताजनक चित्र असतानाच, जम्मू-काश्मीरमधील नऊ अल्पवयीन मुलांनाही आयसिसच्या एका नेत्यानं व्हॉट्स अॅपवरून झपाटल्याचं उघड झालं आहे. Read more »

मानवी अवयव तस्करीत ‘इसिस’चा सहभाग शक्‍य

‘इसिस‘चे नियंत्रण असलेल्या भागात जिवंत व्यक्तीच्या शरीरातून अवयव काढून घेण्यास मान्यता देणारा नियम या दहशतवादी संघटनेने मंजूर केल्याचे उघड झाले आहे. या त्यांच्या निर्णयामुळे मानवी अवयवांची तस्करी वाढण्याची भीती पाश्‍चात्त्य जगाकडून व्यक्त होत आहे.

Read more »

ISISमध्ये चाललेल्या तिघांना नागपुरात अटक

भारतातील तरुण इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित होत असल्याची गहन चर्चा सुरू असतानाच, आयसिसचे ‘जिहादी’ होण्यासाठी निघालेल्या तीन मित्रांना नागपुरातून अटक करण्यात आली आहे. Read more »

पुण्यातील मुलीची ISISची ‘सुसाइड बाॅम्बर’ होण्याची तयारी, १०वी होते ९०% गुण

‘अायएसअायएस’(इसिस) या दहशतवादी संघटनेकडे अाकर्षित हाेत असलेल्या पुण्यातील अकरावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे मतपरिवर्तन करण्यात ‘एटीएस’ला यश अाले अाहे. धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी इसिसकडे ‘सुसाइड बाॅम्बर’ म्हणून जाणार हाेती. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​