धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’साठी मानवी साखळी ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयाच्या पाण्यात उतरणार्‍या आणि पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदूषित करणार्‍या युवक-युवतींवर प्रतिबंध बसावा; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यंदाच्या वर्षीही ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येणार आहे. Read more »

भांडूप येथील सह्याद्रीनगर गणेशोत्सव मित्र मंडळाने साजरी केली आदर्श होळी !

भांडुप पश्‍चिम येथील सह्याद्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने १ मार्च या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान ठेवून होळी साजरी केली. Read more »

होळी आणि रंगपंचमी यांतील अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी संघटना यांची मोहीम !

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २३ फेब्रुवारी या दिवशी होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार यांना निवेदन देण्यात आले. Read more »

जलप्रदूषण रोखण्यासाठी खडकवासला धरणाभोवती मानवी साखळी

पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला जलाशयाचे धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंगांमुळे होणारे प्रदूषण रोखले जावे; म्हणून राबवण्यात आलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाच्या १५ व्या वर्षीही संपूर्ण यशस्वी झाले. Read more »

धूलिवंदनच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेचा समाजोपयोगी उपक्रम

धूलिवंदनाच्या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने बोरिवली आणि घाटकोपर येथे प्रथमोपचार वाहन फिरवण्यात आले. Read more »

सातारा येथे रंगपंचमीनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि उपजिल्हाधिकारी यांना निवेदने

रंगपंचनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली. Read more »

१५ वर्षे सलग खडकवासला जलाशय रक्षण अभियान यशस्वी

समाजसाहाय्य आणि पर्यावरणरक्षण यांची जाणीव ठेवून राबवले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान धूलिवंदनच्या दिवशी म्हणजे १३ मार्च या दिवशी १०० टक्के यशस्वी झाले. Read more »

(म्हणे) ‘होळीमध्ये स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पहाण्याची मजा लुटू शकतात आणि एकमेकांना स्पर्श करू शकतात !’ – राम गोपाल वर्मा

कोणत्या देवाने कोणत्या राक्षसाचा वध केला, हे मला ठाऊक नाही; पण असे ‘बोल्ड’ क्षण ज्या राक्षसांमुळे निर्माण झाले आहेत, त्यांचे मी आभार मानतो, अशा अश्‍लाघ्य भाषेत चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘ट्विट’ केले आहे. Read more »

अभियानात सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करा ! – प्रवीण नाईक, सनातन संस्था

रासायनिक रंग लावून खडकवासला धरणात खेळण्यासाठी येणार्‍या नागरिकांपासून जलाशयाचे रक्षण व्हावे अर्थात् जलप्रदूषणाला आळा बसावा, या उद्देशाने गेली सलग १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती अन्य समविचारी संघटनांच्या समवेत ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवत आहे. Read more »

होलिकोत्सवातील गैरप्रकार रोखण्याचे नंदुरबार येथील जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याच्या नावाखाली अनुचित प्रकार करणार्‍यांवर विशेष लक्ष दिले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​