जम्मूमध्ये हनुमानाची मूर्ती भंग केल्याने हिंदूंचे तीव्र आंदोलन 

जम्मू येथील त्रिकुटनगरातील एका मंदिरात हनुमान मूर्तीचे विडंबन केल्याच्या विरोधात संतप्त हिंदूंनी २२ जून या दिवशी आंदोलन केले आणि सकाळी रस्ते रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी काही भाविकांना हनुमानाच्या मूर्तीचे तुकडे करून टाकल्याचे दिसून आले. Read more »

अमेरिकेतील आस्थापनाने हिंदूंच्या विरोधानंतर श्री गणेशाचे विडंबन असलेल्या पायमोज्यांची विक्री थांबवली

चॅट्सवर्थ येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन विक्री करणारे आस्थापन ‘हिपस्टर वंडरलॅण्ड’ने हिंदूंची देवता श्री गणेशाची प्रतिमा छापलेले पायमोजे विक्रीस ठेवले होते. या विरोधात हिंदूंनी निषेध व्यक्त करताच काही घंट्यांतच आस्थापनाने हे पायमोजे मागे घेतले. Read more »

हिंदुंच्या संघटित विरोधानंतर अमेरिकेतील ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ आस्थापनाने देवतांचे विडंबन करणारे लेग्गीन्स सार्इट वरुन काढले

अमेरिकेतील व्हेन्टनॉर सिटी (न्यू जर्सी) येथे मुख्यालय असलेले ऑनलाइन ‘जायेझ एक्टिव्हवेअर’ या किरकोळ विक्रेता आस्थापनाने त्यांच्या लेग्गीन्सवर हिंदु देवता भगवान शिव आणि श्री गणेश यांच्या प्रतिमा छापून देवतांचे विडंबन केले आहे. Read more »

गडहिंग्लज येथे दोन हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु देवतांचे होणारे विडंबन रोखले !

आजरा रस्त्यावरील सूर्या उपाहारगृहासमोर १३ मे या दिवशी श्रीराम आणि श्री हनुमान या हिंदु देवतांची वेशभूषा करून भीक मागणार्‍या दोन बहुरूप्यांना हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री महेश दळवी आणि सतीश हळदकर यांनी दम देऊन त्यांचा पोशाख उतरवण्यास भाग पाडले. Read more »

पाकिस्तानमध्ये देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून अवशेष नाल्यात फेकले !

पाकच्या थट्टा जिल्ह्यातील घारो शहरामध्ये अज्ञात धर्मांधांनी २८ एप्रिलला मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून त्यांचे अवशेष नाल्यात फेकल्याची घटना घडली. Read more »

(म्हणे) ‘देवळात ‘देव आहे’, अशी श्रद्धा निर्माण करून जनतेला लुटणारे पुजारी आळशी झाले आहेत !’ – डॉ. के.एस्. भगवान

देशात सहस्रो देवस्थाने आहेत. त्यात देव नसल्याचे पुजार्‍यांनाही माहीत आहे. असे असतांनाही ‘देव आहे’, अशी जनतेमध्ये श्रद्धा निर्माण करून त्यांनी दिलेली दक्षिणा गोळा करून सर्व पुजारी आळशी झाले आहेत. Read more »

देहली येथे हिंदु धर्माभिमान्यांनी इमारतीच्या भिंतीवरील फरशांच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन थांबवले

जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलनासाठी आलेल्या धर्माभिमान्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या एका इमारतीच्या भिंतीवरील देवतांच्या फरशा काढण्याविषयी संबंधित घरमालकाचे प्रबोधन केले. Read more »

हॉलीवूड गायिका केटी पेरीकडून कालीमातेच्या चित्राचा अवमान झाल्याने हिंदूंकडून विरोध

हॉलीवूडची गायिका केटी पेरी यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम या सामाजिक संकेतस्थळावरील खात्यावर त्यांचा ‘मूड’ दर्शवण्यासाठी कालीमातेचे चित्र ‘पोस्ट’ केले आहे. Read more »

इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमातून होणारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन त्वरित थांबवा ! – हिंदु जनजागृती समिती

भारतामध्ये हिंदूंच्या देवतांचे मोठ्या भक्ती-भावाने पूजन केले जाते. श्री हनुमान आणि श्री गणेश या दोन्ही देवता सप्तदेवतांपैकी असून त्यांना विशेष महत्त्व आहे. Read more »

हिंदूंनो, रामराज्य स्थापन करण्यासाठी संघटित व्हा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​