जळगाव येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्तीचे भंजन केल्यामुळे तणावाचे वातावरण

शहरातील रथचौकातील झुंझार गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तीचे दोन हात काही धर्मांधांनी लोखंडी सळईने तोडले. त्यामुळे जुने जळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे धर्मांध एका रिक्शातून या ठिकाणी आले होते. धर्मांधांनी मंडपात रिक्शा घालून नासधूस केली. Read more »

‘बंपर डॉट कॉम’च्या विज्ञापनामधून श्री गणेशाचे विडंबन

गाड्यांचे सुटे भाग पालटणे आणि गाड्यांवरील ओरखडे दूर करून मूळ स्वरूप देण्यासाठी कार्यरत असणार्‍या बंपर डॉट कॉमच्या फेसबूक आणि ट्वीटर यांवर एक विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले आहे. Read more »

धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – विश्‍वनाथ कुलकर्णी

श्रावण मासात ७ ठिकाणी भगवान शिवाच्या मूर्ती तोडण्यात आल्या, कावडियांवर आक्रमण करण्यात आले; मात्र हिंदूंचे संघटन आणि जागृती यांच्या अभावी या घटना थांबवण्याचे प्रयत्न झाले नाहीत. Read more »

यवतमाळ येथे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद न बनवता विहिरी स्वच्छ करून देणार ! – सौ. कांचनताई चौधरी

मागील वर्षी कृत्रिम हौद बांधून त्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे श्री गणेशमूर्तींची विटंबना झाली. या वर्षी अशी विटंबना होऊ नये, यासाठी या संदर्भातील निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षा सौ. चौधरी यांना दिले. Read more »

शिंगणापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे फेसबूकवरून श्री गणेशाचे विडंबन केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त

फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणेशाचे सिगारेट ओढतांनाचे आणि अन्य अश्‍लील चित्रे ‘पोस्ट’ करून विडंबन केले होते, तसेच मराठा समाजाने काढलेल्या मोर्च्याविषयी जातीय तेढ निर्माण करणारा संदेश पसरवला होता. Read more »

वसई येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता यांच्याविषयी फेसबूकवर आक्षेपार्ह लिखाण करणार्‍यावर गुन्हा प्रविष्ट

आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या नितीन मोहिते याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अतुल माने यांची तक्रार नोंदवून घेऊन नितीन मोहिते याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट केला आहे. Read more »

पुणे महानगरपालिकेचा शतकोत्तर गणेशोत्सव आणि भ्रमणभाष अ‍ॅप शुभंकर यांच्या बोधचिन्हांद्वारे श्री गणरायाचे विडंबन !

पुणे महानगरपालिकेच्या वतीने शतकोत्तर गणेशोत्सव वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम, बोधचिन्ह, ध्वज, संकल्पनेचे गाणे (थीम साँग), भ्रमणभाष अ‍ॅप शुभंकर यांचे १२ ऑगस्ट या दिवशी शनिवारवाड्याच्या पटांगणावर उद्घाटन करण्यात आले. Read more »

श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अशास्त्रीय आणि अयोग्य पद्धतींचा वापर टाळा !

पालिका प्रशासनाने सहकार्य करून कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेटचा वापर या विसर्जनाच्या अशास्त्रीय प्रकारांना फाटा देऊन श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. Read more »

भगवद्गीतेचा अवमान करणार्‍या अज्ञाताविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

भगवद्गीता हा धर्मग्रंथ माणसांमध्ये भेद निर्माण करत असल्याने तो कचर्‍याच्या डब्यात फेकून द्यावा, असे एका भाषणाद्वारे सर्वांना आवाहन केले होते. अधिवक्ता आदित्य मिश्रा यांनी ते भाषण ऐकून भावना दुखावल्याने तक्रार नोंदवली. Read more »

बेल्जियममधील मद्य उत्पादक आस्थापनाकडून बिअरचे नाव ब्रह्मा ठेवून देवतेचे विडंबन

ल्यूव्हन (बेल्जियम) येथील अग्रगण्य जागतिक मद्य उत्पादक अनहेझर-बुश इनब्रेव या आस्थापनाने त्याच्या बिअर या उत्पादनाचे नाव ब्रह्मा असे ठेवून हिंदु देवतेचे विडंबन केले आहे. हे लक्षात आल्यावर हिंदूंनी त्याचा निषेध व्यक्त केला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​