कृत्रिम हौदांतील श्री गणेशमूर्ती १० दिवसांहून अधिक काळ हौदात तशाच !

अनंत चतुर्दशीला महादेववाडी येथे मुळा नदीपात्रातील घाटावर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तेथे कृत्रिम हौदही होते. विसर्जनानंतर हौदात अमोनियम बायकार्बोनेट घातले होते. अनंत चतुर्दशीच्या १० दिवसांनंतर कृत्रिम हौदांतील मूर्ती तशाच होत्या. Read more »

चिखली येथील नाल्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भग्न गणेशमूर्ती : स्थानिकांमध्ये नाराजी

९ सप्टेंबरला या गणेशमूर्ती भग्नावस्थेत पाण्यात दिसू लागल्या. काही नागरिकांच्या मते, चिखली पंचायत कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात कचर्‍याप्रमाणे या मूर्ती पडल्या आहेत. ही त्यांची विटंबना आहे. Read more »

ठाणे येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने

जावेद हबीब यांच्या आस्थापनाच्या विज्ञापनात हिंदु देवतांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हेअर एक्सप्रेसो सलून  समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. Read more »

ऑस्ट्रेलियातील आस्थापनाकडून मटणाच्या विज्ञापनात श्री गणेशाचा वापर !

ऑस्ट्रेलियातील ‘मीट अ‍ॅण्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने तिच्या मटणाच्या विज्ञापनामध्ये गणपतीला कोकराचे मांस खातांना दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड

४ सप्टेंबरच्या रात्री काही धर्मांधांनी श्री रक्षा काली मंदिर आणि श्री लोखनात मंदिर यांवर आक्रमण करून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. मंदिरांची कुलुपे तोडून आत प्रवेश केला. आतील १० मूर्तींची तोडफोड करून त्यांची विटंबना केली. Read more »

उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे जावेद हबीब सलूनची तोडफोड

जावेद हबीब यांनी ‘सलून’चे विज्ञापन करतांना त्यात हिंदूंच्या देवतांचा उपयोग केला होता. त्यांच्या विरोधात भाग्यनगर येथे गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला होता. आता उत्तरप्रदेशच्या उन्नावमध्ये त्यांच्या सलूनची तोडफोड करण्यात आली आहे. Read more »

आळंदी (जिल्हा पुणे) येथे एम्.आय.टी.च्या विद्यार्थ्यांनी विसर्जन केलेल्या ४५ सहस्र गणेशमूर्ती बाहेर काढल्या !

पुणे येथील आळंदीमधील इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी एम.आय.टी., आळंदी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्हिजनरी फायटर्सद्वारे नदीमध्ये विसर्जन झालेल्या ४५ सहस्र गणेशमूर्ती नदीतून बाहेर काढल्या. Read more »

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे घाटाच्या ठिकाणी आढळलेल्या अयोग्य गोष्टी

रावेत घाट येथील हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती काही वेळाने तरंगून वर येत होत्या. त्या मूर्तींचे हात, मुकुट भंग पावले होते. या मूर्ती अतिशय अयोग्यपणे हाताळून बाहेर काढून ठेवण्यात येत होत्या. काही जण हौदातील पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत होते. Read more »

सातारा नगरपालिकेकडून गणेशमूर्तींची घोर विटंबना !

सातारा येथील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रतापसिंह उद्यानातील शेती फार्मच्या जागेत कृत्रिम तलाव खोदण्यात आला आहे.  सातव्या दिवशीही या तलावात पुष्कळ अल्प प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. Read more »

देवतांची विटंबना होऊ नये म्हणून प्रसंगी रस्त्यावर उतरू ! – बजरंग दल, चिंचवड

गणेशोत्सवाच्या कालावधीत विसर्जन घाटांवर काही संस्था पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचे सांगत गणेशमूर्तींचे दान घेतात. कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या अथवा दान दिलेल्या गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेऊन अस्वच्छ ठिकाणी फेकण्यात येतात. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​