हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना भारतात स्थान नाही ! – श्री. मुरलीकृष्णा हसंतडका

राष्ट्रीय सुरक्षेसाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रा. भगवान यांच्यावर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

सोलापूर येथे संयुक्त प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून ६० फटाके विक्रेत्यांना निवेदन !

देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांची विटंबना होते. तसेच चिनी फटाके विक्री आणि खरेदी करणे म्हणजे देशद्रोह असल्याने चिनी फटाक्यांची विक्री करू नये, विक्री केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. Read more »

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित आस्थापनाकडून श्रीगणेशाचे विडंबन !

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित ‘एसकलर तिएंडा’ या आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरून चालू असलेली श्रीगणेशाची प्रतिमा छापलेल्या क्रॅश-पॅडची विक्री थांबवावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे. ‘स्वत:च्या आर्थिक लाभासाठी हिंदूंच्या देवतेचा वापर करणे अयोग्य आहे. Read more »

फेसबूकवर हिंदूंच्या देवतांविषयी गलिच्छ लिखाण पोस्ट करणार्‍या डॉ. प्रांजल चौरे यांच्या विरोधात रत्नागिरीत गुन्हा प्रविष्ट

नवरात्रोत्सवात मूळचे रत्नागिरी येथील रहिवासी असलेले; मात्र आता नागपूर येथे होमिओपॅथीचा व्यवसाय करत असलेले डॉ. प्रांजल चौरे यांनी श्री दुर्गामाता, हिंदूंच्या देवता, ब्राह्मण यांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण फेसबूकवर पोस्ट केले आहे. Read more »

ऑस्ट्रेलियामध्ये श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन मागे घेण्यास आस्थापन आणि अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डडर्स ब्यूरो यांचा नकार

ऑस्ट्रेलियामध्ये ‘मीट अँड लाइव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने ४ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या एका विज्ञापनामध्ये श्री गणेश कोकराचे मटण खात असल्याचे दाखवले होते. Read more »

कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींचे अवशेष पुन्हा नदीत विसर्जित !

महानगरपालिकेने भाविकांचा विरोध झुगारून कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ५७ ठिकाणी कृत्रिम हौद बांधण्यात आले. Read more »

कृत्रिम हौदांतील श्री गणेशमूर्ती १० दिवसांहून अधिक काळ हौदात तशाच !

अनंत चतुर्दशीला महादेववाडी येथे मुळा नदीपात्रातील घाटावर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तेथे कृत्रिम हौदही होते. विसर्जनानंतर हौदात अमोनियम बायकार्बोनेट घातले होते. अनंत चतुर्दशीच्या १० दिवसांनंतर कृत्रिम हौदांतील मूर्ती तशाच होत्या. Read more »

चिखली येथील नाल्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भग्न गणेशमूर्ती : स्थानिकांमध्ये नाराजी

९ सप्टेंबरला या गणेशमूर्ती भग्नावस्थेत पाण्यात दिसू लागल्या. काही नागरिकांच्या मते, चिखली पंचायत कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात कचर्‍याप्रमाणे या मूर्ती पडल्या आहेत. ही त्यांची विटंबना आहे. Read more »

ठाणे येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने

जावेद हबीब यांच्या आस्थापनाच्या विज्ञापनात हिंदु देवतांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हेअर एक्सप्रेसो सलून  समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. Read more »

ऑस्ट्रेलियातील आस्थापनाकडून मटणाच्या विज्ञापनात श्री गणेशाचा वापर !

ऑस्ट्रेलियातील ‘मीट अ‍ॅण्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने तिच्या मटणाच्या विज्ञापनामध्ये गणपतीला कोकराचे मांस खातांना दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​