भूकंपानंतर नेपाळमधील पीडितांच्या असाहाय्यतेचा लाभ घेऊन धर्मांतराचा कट रचणारे अन्य धर्मीय !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी देवभूमी नेपाळ साहाय्यता मोहिमेतील अनुभव ! या विषयावर मांडलेली सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत. Read more »

काश्मीरमधील हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये पाठवणे, ही हिंदु राष्ट्राची पायाभरणी ठरेल ! : श्री. राहुल कौल, पनून कश्मीर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात पनून कश्मीर संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल यांनी काश्मिरी हिंदूंच्या घरवापसीसाठी हिंदु राष्ट्राची स्थापनाच आवश्यक या विषयावर मांडलेली सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत. Read more »

गोवा येथे पंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या सिद्धतेला आरंभ !

अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. Read more »

तेलंगणमध्ये प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन

येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २० मार्च या दिवशी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन, अधिवक्ता श्री. शरत् चंद्र आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष श्री. श्रीहरी उपस्थित होते. Read more »

हुब्बळ्ळी (कर्नाटक) : हिंदूंच्या श्रद्धांवर आघात करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला तीव्र विरोध करणार

आज धर्मावर आघात केल्याप्रमाणे धर्मशास्त्रावरही आघाताला आरंभ झाला आहे. शबरीमला, शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्‍वर येथे महिलांच्या प्रवेशाचे आंदोलन याच दृष्टीने होत आहे. त्यांना धर्मावर प्रेम नाही. धर्म, संस्कृती बुडावी म्हणून ते असे करत आहेत. Read more »

नवी देहली येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित राज्यस्तरीय हिंदु अधिवेशन संपन्न

विज्ञापनांच्या माध्यमातून आपल्यावर विदेशी उत्पादनांचा इतका संस्कार केला गेला की, आपल्याला स्वदेशी पेस्ट घ्यायची असेल, तरी बाजारात कोलगेट द्या, अशीच मागणी केली जाते. Read more »

हिंदूसंघटनासाठी व्यक्तीगत अहंकार बाजूला ठेवा ! – पू. डॉ. चारूदत्त पिंगळे

हिंदूंना संघटित होण्याचा शाप आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्येक शापाला उप:शापही असतो. जर हिंदूंनी व्यक्तीगत आणि संघटनात्मक अहंकार अन् संकुचितपणा बाजूला ठेवला, तर हिंदूंचे संघटन लांब नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​