केंद्र सरकारने राज्यघटनात्मक मार्गाने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे – सद्गुरु नीलेश सिंगबाळ

केंद्र सरकारने राज्यघटनात्मक मार्गाने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. येथील राजवाडा सभागृहात धर्मनिष्ठ अधिवक्ता आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते मार्गदर्शन करत बोलत होते. Read more »

रत्नागिरी येथे एक दिवसाच्या महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात ३०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग !

मंदिरे ही सनातन धर्माची आधारशीला आहे, तसेच हिंदूंच्या संघटनाचे हे महत्वाचे केंद्र आहे; मात्र आज सरकारीकरणामुळे मंदिरांचे व्यवस्थापन मंदिर, धर्म, देवता यांविषयी काहीही न वाटणार्‍या व्यक्तींच्या हाती गेले आहे. Read more »

रायपूर (छत्तीसगड) येथे राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न

आपला पुढील संकल्पही निश्चितपणे पूर्ण होणार आहे. त्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य पाहिले आणि आगामी काळात रामराज्यही निर्माण होईल Read more »

मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अमरावती येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील. Read more »

चिपळूण येथे एका दिवसाचे जिल्हास्तरीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात काही जणांचा एक समान प्रश्न असतो, ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहेच; मग वेगळे घोषित करण्याची काय आवश्यकता आहे ?’ खरोखर हे त्रिकालाबाधित सत्य आहे की, भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे. Read more »

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहात साजरे !

पुणे येथील इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये ७ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. Read more »

हिंदु राष्ट्रासाठी जागे झाले नाही, तर उद्या इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल – डॉ. नील माधव दास, संस्थापक, तरुण हिंदू

हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक गावात जाऊन हिंदूंना एकत्र करून प्रबोधन करावे लागेल. जर आपण आज हिंदु राष्ट्रासाठी जागे झालो नाही, तर उद्या आपल्याला इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल, असे वक्तव्य ‘तरुण हिंदू’ संघटनेचे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले. Read more »

प्रभु श्रीराम आपल्‍या मनात आहेत आणि ‘रामराज्‍य’ हे आपले ध्‍येय आहे – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देहली येथे २ दिवसांचे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन पार पडले ! नवी देहली – अर्जुन संभ्रमात असतांना भगवान श्रीकृष्‍णाने अर्जुनाला त्‍याच्‍या धार्मिक कर्तव्‍याची जाणीव करून दिली. आज हिंदूंची अवस्‍थाही अर्जुनसारखी झाली आहे. जर आज हिंदूंना आत्‍मभान नसेल, तर त्‍यांच्‍यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्‍या माध्‍यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, … Read more

काशी-मथुरा मुक्ती मोहीम हा महत्त्वाचा राष्ट्रीय विषय – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसांच्या ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा प्रारंभ १८ नोव्हेंबर या दिवशी झाला. Read more »

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे पार पडले ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ !

हिंदुहिताचे वचन देणार्‍यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा – ५१ संघटना आणि २१० हिंदुत्वनिष्ठ यांच्या उपस्थितीत ठराव संमत वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘केवळ हिंदुहिताची गोष्ट करणार नाही, तर कार्य करणार’, या धोरणानुसार हिंदु राष्ट्र आणि हिंदुहित, या सूत्रांवर कार्य करण्याचे वचन देणारे राजकीय पक्ष अन् प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत हिंदूंचा … Read more

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​