Menu Close

हुपरी येथील अनधिकृत मदरशावरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन !

हुपरी येथे गायरान भूमीवर ‘सुन्नत जमियत’ने अतिक्रमण करून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याची कारवाई…

छत्तीसगड येथील मां बमलेश्‍वरी देवीच्या मंदिर परिसरात विकण्यात येणारा प्रसाद पोल्ट्री फार्ममध्ये बनत असल्याचे उघड !

मंदिराच्या परिसरात असलेल्या दुकानांमध्ये हा प्रसाद पुरवला जातो. पोल्ट्री फार्म चालकाकडून वेलचीच्या बियांचा प्रसाद बनवला जात होता. पोल्ट्री फार्मसह अनुमाने ५ सहस्र चौरस फूट परिसरात…

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे अवैध मशीद हटवण्यासाठी हिंदु संघटनांचे आंदोलन

शहरातील रांझी भागात विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते या भागात पोहोचले आणि त्यांनी गायत्री बाल मंदिराच्या भूमीत अवैधपणे बांधण्यात आलेली मशीद पाडण्याची…

विश्‍वस्तांनी दिलेल्या कालावधीत धारावीतील अवैध मशीद स्वत:हून पाडली नाही, तर प्रशासन कारवाई करेल – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

धारावी येथील अवैध मशीद स्वत:हून पाडण्याचे तिच्या विश्‍वस्तांनी लेखी आश्‍वासन दिले आहे. दिलेल्या कालावधीत त्यांनी अवैध मशीद पाडली नाही, तर प्रशासन पुढील कारवाई करेल, अशी…

सरकारने ४८ घंट्यांत जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हिंदुद्वेषी शाम मानव यांची हकालपट्टी करावी

हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या. याचा निषेध करण्यासाठी समस्त वारकरी संप्रदायाच्या…

वक्‍फ बोर्डाकडून परभणी येथील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा !

महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाने परभणी शहरातील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा बजावून त्‍यांची मालमत्ता स्‍वतःची असल्‍याचा दावा केला आहे. त्‍यामुळे व्‍यापारीवर्गात संतप्‍त प्रतिक्रिया उमटल्‍या आहेत.

सरकारने मठ आणि मंदिरे धर्मादाय विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करावीत – ‘मंत्रालया’चे पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री

पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री यांनी म्हटले की, श्री तिरुपती मंदिर हिंदूंचे प्रमुख धार्मिक श्रद्धास्थान असून प्रसादामध्ये भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याची सरकारने समग्र चौकशी करावी. हे…

तिरुपती बालाजी मंदिराचे व्यवस्थापन हिंदूंकडे सोपवावे – पेजावर मठाचे विश्‍व प्रसन्न स्वामीजी यांची मागणी

सर्व धार्मिक केंद्रे हिंदु धर्मियांच्या नियंत्रणात असावीत. न्यायालयाच्या निर्णयातही हेच सांगितले आहे. आता तरी मंदिरांची सरकारच्या नियंत्रणातून मुक्तता करावी. तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन हिंदूंकडे सोपवावे.

अयोध्येत ‘कोका कोला’ आस्थापनातील कर्मचार्‍यांच्या मनगटावरील लाल दोरे बलपूर्वक कापले

अयोध्या येथे स्थित असलेल्या ‘अमृत बॉटलर प्रायव्हेट लिमिटेड’ या कोका कोला या शीतपेय बनवणार्‍या आस्थापना कारखाना असलेल्या ठिकाणचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित…