काश्मीर एकता दिवसानिमित्त हाफिझ सईदचा भारतविरोधी मोर्चा

पठाणकोटसारखे संपूर्ण भारतात आणखी हल्ले करण्याची धमकी देणार्‍या ‘जमात-उद-दावा’चा म्होरक्या हाफिझ सईदने इस्लामाबादमध्ये भारतविरुद्ध रॅली काढली. ‘काश्मीर एकता दिवसानिमित्त सईदने ही रॅली काढली होती. Read more »

श्री १००८ श्री सत्यात्मा तीर्थ स्वामीजी यांचा हिंदु जनजागृती समितीच्या प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी कायद्याविरूद्धच्या चळवळीला पाठिंबा !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच श्री १००८ श्री सत्यात्मा तीर्थ स्वामीजी यांचे दर्शन घेतले. कार्यकर्त्यांनी त्यांना प्रस्तावित अंधश्रद्धा विरोधी कायद्याविषयी माहिती दिली आणि या कायद्यातील हिंदु धर्मावर आघात करणार्‍या कलमांविषयी सांगितले. Read more »

बेलापूर (जिल्हा नगर) येथे धर्मांधांच्या मारहाणीत एका हिंदूचा मृत्यू, तर एक गंभीर घायाळ

तालुक्यातील बेलापूर येथे २८ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता ११ धर्मांध आणि १ अल्पसंख्यांक यांनी दोन हिंदूंना मागील एका किरकोळ वादावरून गंभीर मारहाण केली. Read more »

(म्हणे) हिंदु दहनसंस्कार पर्यावरणासाठी घातक !

राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण मंत्रालय आणि देहली शासनाला सांगितले आहे की, मानवी मृतदेहांच्या दहन संस्कारला पर्याय म्हणून अन्य पद्धत लागू करण्याच्या योजनेसाठी प्रयत्न करावा. Read more »

पठाणकोटसारखे आणखी होतील हल्ले : सईद

मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदने पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची स्तुती करत भारतात पठाणकोटसारखे आणखी हल्ले होतील असा इशारा दिला आहे. Read more »

धार येथील भोजशाळेत वसंत पंचमीच्या दिवशी नमाजपठण होऊ देणार नाही ! – हिंदुत्ववाद्यांचा निर्धार

येथील भोजशाळेत शुक्रवार, १२ फेब्रुवारीला येणार्‍या वसंत पंचमीच्या दिवशी मुसलमानांना नमाजपठण करण्यास अनुमती देण्यावरून हिंदुत्ववादी संघटना विरोध करत आहेत. Read more »

पठाणकोट : दहशतवादी भावाला म्हणाला, मी मेल्यानंतर सर्वांना मेजवानी द्या

पठाणकोट हल्ल्याच्यावेळी दहशतवाद्यांनी एअरबेसवर हल्ला करत सुमारे दोन दिवस जणू संपूर्ण देशालाच वेठीस धरले होते. या हल्ल्यादरम्यान नासीर नावाच्या एका दहशतवाद्याने पाकिस्तानात त्याच्या घरी फोन करून आईशी बोलला होता. Read more »

घुसखोरी करणार्‍या शरणार्थींना आवश्यकता वाटल्यास गोळ्या घाला ! – जर्मनीतील महिला नेत्या फ्राउके पेट्री यांचे आवाहन

जर्मनीतील यूरोस्केप्टिक ऑल्टरनेटिव फ्यूर डॉयचेलैंड (एएफ्डी) पक्षाच्या प्रमुख फ्राउके पेट्री यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, पोलिसांना अवैध पद्धतीने ऑस्ट्रियामधून येणार्‍या शरणार्थींना जर्मनी घुसण्यापासून रोखले पाहिजे. Read more »

इसिसकडून शिरच्छेद करण्यात आलेल्यांमध्ये चार भारतीय जिहादी आतंकवादी !

इसिसने इराकमधील मोसूल शहरातून पळून जाणार्‍या आपल्याच वीस आतंकवाद्यांचा जाहीररित्या शिरच्छेद केला. त्यात चार भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. Read more »

अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला !

कराची येथे ५ फेब्रुवारीला होणार्‍या साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान शासनाने १८ जणांपैकी अभिनेते अनुपम खेर यांना वगळता इतर सर्वांना व्हिसा संमत केला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​