राजस्थानात वायुसेनेने पाडलेला बलून आला होता पाकिस्तानातून : पर्रिकर
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात मोखाब परिसरात बुधवारीदेखिल एक संशयास्पद फुगा (बलून) उडताना आढळून आला. एअरफोर्सच्या एका फायटर प्लेनने हा बलून खाली पाडला.
Read more »
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात मोखाब परिसरात बुधवारीदेखिल एक संशयास्पद फुगा (बलून) उडताना आढळून आला. एअरफोर्सच्या एका फायटर प्लेनने हा बलून खाली पाडला.
Read more »
शनिशिंगणापूरमधील शनी चौथऱ्यावर महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आवाज बुलंद होताना दिसत असून आता हिंदू धर्माची प्रमुख संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेनेही महिलांना तेथे प्रवेश मिळण्यास कोणतीही हरकत नसावी, अशी भूमिका मांडली आहे.
Read more »
भारतात शाकाहारी लोकांची संख्या अधिक आहे; परंतु देशात दुधाचे कारखाने आणि प्रकल्प यांच्याहून पशूवधगृहांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. भारतात १ सहस्र ६२३ नोंदणीकृत पशूवधगृहे आहेत, तर दुधावरील प्रक्रिया करणारे केवळ २१३ नोंदणीकृत कारखाने आणि ७९३ द्रव दुधाचे प्रकल्प आहेत. Read more »
संघटित झालेला हिंदु समाज जो निर्णय घेईल, तेच वसंत पंचमीला होईल. यंदा वसंत पंचमीच्या दिवशी भोजशाळेत हिंदु समाजाने पूर्ण दिवस पूजन करण्याच्या हिंदूंच्या अधिकारात कोणतीही बाधा प्रशासनाने घालू नये, अशी चेतावणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक श्री. विक्रमसिंह रघुवंशी यांनी दिली आहे. Read more »
इसिसची पाळेमुळे देशभरात खोलवर पसरली असून ती उखडून काढण्यासाठी सर्वच यंत्रणांनी कंबर कसली आहे. इतर संवेदनशील ठिकाणांसह शाळा आणि कॉलेजही इसिसच्या टार्गेटवर असल्याचे तपासातून पुढे आले आहे. Read more »
हैदराबाद महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. एआयएमआयएमचे प्रमुख आपल्या पक्षाच्या प्रचार करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत म्हणाले, की तुम्हांला जर यापुढे बीफ खायचे असेल तर आमच्या पक्षाला मत द्या.
मलेशियामध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) ही जागतिक दहशतवादी संघटना हल्ला घडविण्याची “अत्यंत गंभीर भीती‘ असल्याचे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी म्हटले आहे. Read more »
२६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने होणारा राष्ट्र्रध्वजाचा अवमान थांबवण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यापक प्रमाणात चळवळ राबवण्यात येते. या अनुषंगाने देशातील विविध भागांमध्ये शासनाला निवेदन देण्यात आले, तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. Read more »
स्वतंत्र भारतात राज्यकर्त्यांच्या बोटचेप्या धोरणांमुळे काश्मिरी हिंदू गेली अनेक वर्षे विस्थापिताचे जीवन जगत आहेत. त्यांना विस्थापित होऊन यंदा २६ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर काश्मिरी समिती देहलीच्या वतीने जंतर-मंतर येथे निषेध सभेचे आयोजन केले होते. Read more »
येत्या २६ जानेवारीला तथाकथित पुरो(अधो)गामी आणि नास्तिकवादी महिलांकडून श्री शनिदेवाच्या चौथर्यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याविरोधात येथील ग्रामस्थ, शनिभक्त महिला आणि हिंदुत्ववादी यांनी चांगलीच कंबर कसली आहे. Read more »
Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.