काश्मीरमध्ये दोघा शीख तरुणींचे बलपूर्वक धर्मांतर

काश्मीरच्या बडगाम आणि श्रीनगर येथून दोघा शीख मुलींचे अपहरण करून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एका मुलीचा मुसलमान तरुणाशी बलपूर्वक विवाह करवून देण्यात आला आहे. Read more »

आजच्या तरुण पिढीने हिंदूंच्या शौर्य परंपरेचा आदर्श घेणे आवश्यक आहे ! – कु. मृणाल जोशी, हिंदु जनजागृती समिती

परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी सक्षम होण्याची आणि धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्याची आवश्यकता आहे. सध्या लव्ह जिहाद, महिलांवरील बलात्कार आणि हिंदूंवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने हिंदूंच्या शौर्य परंपरेचा आदर्श घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. मृणाल जोशी यांनी केले Read more »

हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांच्या षड्यंत्राच्या विरोधात धर्माभिमान्यांचा #Hinduphobic_Media हा ट्विटर ट्रेंड !

प्रसिद्धीमाध्यमे आणि फेसबूक यांच्याकडून संघटितपणे एका षड्यंत्राद्वारे हिंदूंचे दमन करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या षड्यंत्राच्या विरोधात हिंदु धर्माभिमान्यांकडून २७ जून या दिवशी  #Hinduphobic_Media नावाने हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५ व्या क्रमांकावर होता. त्यावर ३६ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. Read more »

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पारोळा (जिल्हा जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याची पुरातत्व खात्याच्या उदासीनतेमुळे झालेली दैन्यावस्था !

जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला हा असाच एक ऐतिहासिक वारसा आहे. या किल्ल्याची देखरेख करण्याचे दायित्व हे पुरातत्व खात्याकडे आहे. हा अमूल्य असा ऐतिहासिक वारसा पोहचवण्याचे कर्तव्य आपले आहे. Read more »

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून माजी पोलीस अधिकार्‍यासह त्यांची पत्नी आणि मुलगी यांची हत्या

जम्मूमधील भारतीय वायूदलाच्या तळावर ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणानंतर २४ घंट्यांतच जिहादी आतंकवाद्यांनी येथील अवंतीपोरा भागात विशेष माजी पोलीस अधिकारी फय्याज अहमद यांची हत्या केली. Read more »

सरकार गेली ४ वर्षेे बंद असलेला गोवा मांस प्रकल्प चालू करण्याच्या सिद्धतेत

गोवा राज्यात १० ते १५ टन गोमांसाची मागणी आहे; मात्र सध्या गोव्यात कर्नाटक येथून २ टन गोमांस आणले जाते. हा तुटवडा दूर करण्यासाठी गोवा शासनाचा पशूसंवर्धन विभाग गेली ४ वर्षे बंद असलेला उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प १० जुलैच्या पूर्वी प्रारंभ करण्याच्या विचारांत आहे. Read more »

ट्विटरने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळले !

ट्विटरच्या ‘ट्वीप लाईफ’ या ‘करियर’संबंधी भागामध्ये दाखवण्यात आलेल्या जगाच्या मानचित्रामधील भारताच्या मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवलेला नाही. यानंतर सामाजिक माध्यमांतून याचा विरोध होत आहे. Read more »

तिसर्‍या विवाहाच्या प्रयत्नामुळे संतापलेल्या पत्नीकडून ७७ वर्षांच्या मौलवी असलेल्या पतीची हत्या !

मुझफ्फरनगर येथील शिकारपूर गावामध्ये ७७ वर्षीय असलेल्या एका मौलवीने (इस्लामच्या धार्मिक नेत्याने) तिसर्‍या विवाहाचा प्रयत्न चालू केला. यावर संतापलेल्या पहिल्या पत्नीने मौलवी झोपेत असतांना त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार करून त्याला गंभीररित्या घायाळ केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. Read more »

खरे देशभक्त असलेले लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाहीत ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात; पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना ‘देशभक्त’ मानत नाहीत. देशासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे. Read more »

आतंकवादाला समर्थन आणि आश्रय देणारे देश दोषी !

भारत गेल्या काही दशकांपासून सीमेपलीकडून होणार्‍या आतंकवादाचा बळी ठरला आहे. आतंकवाद्यांचे समर्थन करणारे आणि त्यांना आश्रय देणारे देश यासाठी दोषी आहेत, अशी टीका भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकचे नाव न घेता केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​