श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य दान स्वीकारण्यासाठी फिरत्या रथांची व्यवस्था करण्याचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा धर्मद्वेषी निर्णय !

गणेशोत्सव पर्यावरणपूरक, तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करावा, नागरिकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी करावे, असे आवाहन महापौर उषा उपाख्य माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. ‘कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होऊ नये, याकरता श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी या वर्षी कृत्रिम हौद उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. Read more »

मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर सरकारकडून बंदी

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. ३० ऑगस्टपासूनच हा आदेश लागू करण्यात आला आहे. येथे ‘कृष्णोत्सव २०२१’ या श्रीकृष्ण जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली. Read more »

कला आणि संस्कृती संचालनालयाने हिंदु देवतेचे विडंबन करणे, ही अत्यंत विकृत गोष्ट ! – गोमंतक परशुराम सेना

पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाने हिंदूंच्या देवतेचे विडंबन करणे, ही अत्यंत विकृत गोष्ट आहे, असे प्रतिपादन गोमंतक परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी केले आहे. Read more »

(म्हणे) ‘भारताची दोन भागांत फाळणी करून एक भाग ख्रिस्त्यांना द्या !’ – आंध्रप्रदेशातील फुटीरतावादी पाद्य्राची मागणी

ऑल इंडिया ट्रू क्रिश्‍चियन कौन्सिलच्या वतीने आम्ही मागणी करतो की, भारताची २ भागांमध्ये फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग म्हणून वेगळा देश दिला पाहिजे. फाळणी केल्यानंतर आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, असे फुटिरतावादी विधान ‘बायबल ओपन यूनिव्हर्सिटी इंटरनॅशनल’चे उप संचालक पाद्री उपेंद्र राव यांनी केले आहे. Read more »

मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !

तमिळनाडूमधील द्रमुक सरकारकडून अनेक मंदिरे हटवण्याची मोहीम चालू आहे. आता राज्य सरकारने तांजावूर जिल्ह्यात असलेल्या मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिराशेजारी शौचालये उभारण्याचा घाट घातला आहे. या शौचालयांमुळे मंदिराशेजारी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होऊन मंदिराचे पावित्र्य नष्ट होणार आहे. Read more »

‘इस्लामिक स्टेट’मध्ये भारतातील धर्मांधांचाही समावेश !

आतंकवादी संघटनेच्या एका कमांडरची मुलाखत घेतली. त्यात त्याने ‘या संघटनेमध्ये भारतीय नागरिकांचाही (धर्मांधांचाही) समावेश आहे’, अशी माहिती दिली आहे. ‘काबुलमध्ये आमच्या संघटनेला कोणताच धोका नाही आणि आमची कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही’, असाही दावा या कमांडरने केला. काबुल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बाँबस्फोटांच्या मागे १४ भारतियांचाही सहभाग असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. Read more »

आतंकवाद तात्काळ ठेचावा !

पाश्चात्त्य देशांचे आतंकवादी आक्रमणांविषयी शून्य सहनशीलतेचे, आक्रमकतेचे धोरण अनेक दशके आतंकवादी कारवायांतून होरपळून निघालेल्या भारताने खरेतर कृतीत आणले पाहिजे; पण भारतात तसे होत नाही. हे पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. Read more »

भारतात जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत, तोपर्यंतच राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील ! – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल

राज्यघटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा हे तोपर्यंत चालतील, जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत. माझे शब्द लिहून ठेवा, जर हिंदूंची संख्या अल्प झाली, तर त्या दिवशी ना कुठलेही न्यायालय असेल, ना कुठला कायदा असेल, ना कुठली लोकशाही असेल, ना कुठली राज्यघटना असेल, सर्व काही हवेत गाडले जाईल. हवे तर तुम्ही माझ्या वक्तव्याचे चित्रीकरण करून ठेवू शकता, असे विधान गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केले आहे. Read more »

बिहारमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून ३ वर्षांत १० सहस्र हिंदूंचे धर्मांतर !

बिहारच्या ग्रामीण भागात अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोकांचे ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येत आहे. बांका जिल्ह्यातील चांदन, कटोरिया आणि बाँसी येथील गावकरी या धर्मांतराला बळी पडले असून जयपूर, भैरवगंज, बाबूमहल, बेलहरिया, आमगाछी, बसमत्ता, चांदन यांसह विविध भागांमधील चर्च ही धर्मांतराची केंद्रे बनली आहेत. Read more »

काबुल बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा सहभाग असल्याची शक्यता

काबुल  येथे ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या आतंकवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या विमानतळाबाहेरील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोघा पाकिस्तान्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​