देहलीमध्ये विनोद नावाच्या हिंदूचे तो नववीत शिकत असतांना बलपूर्वक धर्मांतर केल्याचे उघड !

इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याप्रकरणी विनोद नावाच्या व्यक्तीने मौलाना सिद्दीकी आणि त्यांचे ५ सहकारी यांच्या विरोधात येथील सेक्टर-५ च्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवण्यात आला असून पुढील अन्वेषण करण्यात येत आहे. विनोदचे धर्मांतर झाले, तेव्हा तो नववीत शिकत होता. Read more »

धर्मांतरासाठी परदेशातून नाशिक येथील धर्मांधाच्या खात्यात २० कोटी रुपये जमा !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने धर्मांतराच्या प्रकरणात नाशिकच्या आनंदनगर भागातून डॉ. आतिफ याच्यासह मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील महंमद शरीफ कुरेशी आणि महंमद इदरीलला या तिघांना अटक केली आहे. आतिफ हा कुणाल चौधरी या नावाने नाशिकमध्ये रहात होता. त्याच्या खात्यात विविध देशांतून तब्बल २० कोटी रुपये जमा झाले असल्याचे समोर आले आहे. Read more »

कोरोनाच्या काळात त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या अधिग्रहित केलेल्या जागेचे भाडे देण्यास नाशिक जिल्हा प्रशासनाचा नकार !

त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडून पैशांची मागणी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देवस्थानाला त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देणारे पत्र लिहिले आहे. Read more »

आतंकवादमुक्त भारत केव्हा ?

आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकचे नाव कुप्रसिद्ध आहेच; मात्र त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती रोखण्यासाठी चर्चा, परिषदा यांद्वारे चेतावण्या देण्याच्या पलीकडे काही कृती होत नाही, ही खेदजनक गोष्ट आहे. Read more »

आसाममधील धर्मांधांच्या अतिक्रमणावर केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचा थयथयाट !

आसाममधील दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे धर्मांधांनी सरकारी भूमीवर केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांधांनी आक्रमण केले. धर्मांधांवर कारवाई केल्यामुळे पाकने थयथयाट केला आहे. Read more »

उत्तराखंडमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढत चालली आहे लोकसंख्या

उत्तराखंडमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांना नियोजनबद्धरित्या वसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने सरकारला याविषयी दिलेल्या गोपनीय अहवालाच्या आधारावर आता राज्य सरकार भूमी खरेदी आणि विक्री यांविषयी कठोर कायदा करण्याच्या सिद्धतेत आहे. Read more »

छतरपूर (मध्यप्रदेश) येथील मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर ‘सेकंड हँड जवानी’ गाण्यावर नृत्य करणार्‍या तरुणीचा बजरंग दलाकडून विरोध

मध्यप्रदेश राज्यातील छतरपूरमधील नजराय टोरिया मंदिराच्या प्रवेशद्वारावर आरती साहू नावाच्या तरुणीने ‘सेकंड हँड जवानी’ या हिंदी गाण्यावर नृत्य केल्याचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर बजरंग दलाने याचा विरोध केला आहे. ‘हिंदु संस्कृतीला अपकीर्त करणार्‍यांना समाजामध्ये रहाण्याचा अधिकार नाही’, असे दलाने म्हटले आहे. Read more »

एकट्या हरिद्वार येथे ३ दशकांमध्ये २९ संतांच्या हत्या, तर ३ संत बेपत्ता !

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर साधू-संतांच्या हत्यांचा विषय चर्चेत आला आहे. एकट्या हरिद्वार येथे मागील ३ दशकांमध्ये २९ संतांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे, तर ३ संत बेपत्ता झाले आहेत. Read more »

मालवा (मध्यप्रदेश) येथे हिंदु नोकराचे बलपूर्वक धर्मांतर आणि सुंता करणारा धर्मांध डॉक्टर अन् त्याचा मुलगा यांच्यावर गुन्हा नोंद

मालवा (मध्यप्रदेश) येथील डॉ. नासीर खान आणि त्याचा मुलगा जुबेर खान यांनी त्यांचा नोकर दशरथ याचे बलपूर्वक धर्मांतर करून त्याची सुंता केल्याची घटना घडली. या प्रकरणी धर्मांतरविरोधी कायद्यांच्या अंतर्गत पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

मलबार (केरळ) येथे वर्ष १९२१ मध्ये धर्मांधांकडून नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार ! – योगी आदित्यनाथ

केरळच्या मलबारमध्ये वर्ष १९२१ मध्ये मोपला हत्याकांडाद्वारे नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. जिहाद्यांनी १० सहस्रांहून अधिक हिंदूंची हत्या केली, अनेक मंदिरे पाडण्यात आली, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​