रामपूर (वाराणसी) येथे मृतदेह दफन करण्यासाठी ‘नट’ समाजाच्या लोकांना इस्लाम स्वीकारण्याची अट !

रामपूर येथील नट समाजाच्या सुशीला देवी यांचा मृत्यू झाला होता. या समाजामध्ये मृतदेह दफन करण्याची प्रथा आहे. त्यांचा मृतदेह दफन करण्यासाठी पती सचाऊ नट आणि नातेवाईक भरावर बस्ती येथे पोहचले; परंतु त्यांना अंतिम संस्कार करण्यापूर्वी इस्लाम स्वीकारण्याची अट घालण्यात आली. Read more »

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना बायबल वाटणार्‍या केरळच्या दोघा पाद्य्रांना अटक !

सुपौल जिल्ह्यामध्ये ६ नोव्हेंबर या दिवशी हिंदूंना बायबल वाटणार्‍या केरळच्या दोघा पाद्य्रांना भीमपूर पोलिसांनी अटक केली. पाद्री जॉर्ज आणि रिषू सुपौल अशी त्यांची नावे असून ते शहरातील भेलाही भागात भाड्याने रहातात. रिषू सुपौल या महिला पाद्री आहेत. पोलीस त्यांची अधिक चौकशी करत आहेत. Read more »

उत्तरप्रदेशातील धर्मांतराच्या प्रकरणात अटक केलेल्यांचा अल् कायदाशी संबंध

उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले अ‍ॅडम आणि कौसर आलम यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीतून हे दोघेही अल् कायदाच्या विचारसरणीशी संबंधित आहेत. Read more »

‘राहुल पटेल’ नाव धारण करून धर्मांधाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर केला बलात्कार !

सूरत (गुजरात) जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना समोर आली आहे. येथील पुणागाम भैयानगरजवळील नारायणनगर येथे रहाणारा महंमद मलिक (वय २१ वर्षे) या धर्मांधाने ‘राहुल पटेल’ नाव धारण करून एका १७ वर्षीय हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. Read more »

भारतात असे कधी होणार ?

ग्रीसच्या सर्वाेच्च न्यायालयाने ‘हलाल’ पद्धतीने प्राण्यांची हत्या करण्यावर बंदी घातली आहे. आता ग्रीसमध्ये कोणत्याही प्राण्याची हत्या करण्यापूर्वी त्याला बेशुद्ध करावे लागणार आहे. Read more »

ग्रीसमध्ये ‘हलाल’ पद्धतीने पशूहत्या करण्यावर बंदी ! – ग्रीसच्या सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय

 ग्रीसच्या सर्वाेच्च न्यायालयाने ‘हलाल’ पद्धतीने पशूहत्या करण्यावर बंदी घातली आहे. न्यायालयाने याला ‘अमानवीय’ म्हटले आहे. पर्यावरण आणि प्राणी प्रेमी संघटना यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निकाल दिला. Read more »

आतंकवादी हाफीज सईद याच्यासह ६ जणांची लाहोर उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

आतंकवादाला अर्थसाहाय्य केल्याच्या प्रकरणी लाहोर उच्च न्यायालयाने मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफीज सईद आणि जमात-उद्-दावा या जिहादी आतंकवादी संघटनेचे ५ आतंकवादी यांना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. आतंकवादविरोधी न्यायालयाने या ६ जणांना सुनावलेली शिक्षाही रहित केली आहे. Read more »

अंबिकापूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळला !

अंबिकापूर (छत्तीसगड) येथील उदयपूर ढाप या गावात आजार दूर करण्याच्या नावाखाली भोळ्या भाबड्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती मिशनरीचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळून लावला. Read more »

हिंदु नाव धारण करून भाड्याने रहाणार्‍या धर्मांधाकडून महिलेवर बलात्कार आणि तिचे धर्मांतर !

हिंदु नाव धारण करून एका हिंदु महिलेच्या घरात भाड्याने रहाणार्‍या धर्मांधाने त्याच महिलेवर बलात्कार करून तिचे धर्मांतर केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. Read more »

भारत-नेपाळ सीमेवर गेल्या २ दशकांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर गेल्या २० वर्षांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस सतर्क असून या मशिदी आणि मदरसे यांवर ते लक्ष ठेवून आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​