आळंदी देवाची येथील माणिकचंद सभागृह येथे ह.भ.प. जनार्दन महाराज गावंडे आणि परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामध्ये वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी विठ्ठल कथा सांगितली. Read more »
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजर्या झालेल्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्य मुंबईत ६ ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. Read more »
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय उपस्थित झाल्यापासून सर्व हिंदू एक होत आहेत. ते जात-पात, संप्रदाय विसरून हिंदु म्हणून एकाच ध्येयाने संघटित होतांना दिसत आहेत, असे प्रतिपादन साध्वी अनादि सरस्वती यांनी येथील धर्मसभेत केले. Read more »
श्री रौद्रशंभो प्रतिष्ठानच्या वतीने ऐरोली, सेक्टर १६ येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने दुचाकी फेरी आणि शोभायात्रा काढण्यात आली होती. Read more »
६९ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील चोपडा, भुसावळ आणि कुर्हे येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. यात शिववंदना ग्रुपने आणि स्वराज्य निर्माण सेना यांनीही सहभाग घेतला होता. Read more »
तरुणांनी चित्रपटांतील अभिनेते-अभिनेत्रींचा नव्हे, तर शूर-वीर क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवायला हवा. त्यासाठी महिलांनी माता जिजाऊंप्रमाणे धर्माचरणी होऊन पाल्यांना घडवावे. Read more »
निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे १३ जानेवारीला म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर श्रीराम सेनेच्या वतीने विराट हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. Read more »
मेळाव्यात सनातनच्या धर्म, अध्यात्म, धर्मशिक्षण, राष्ट्र, आचारधर्म, विकार निर्मूलन, आत्पकालीन चिकित्सा, आयुर्वेद अशा विविध विषयांवरील ग्रंथांचा समावेश आहे. Read more »
याप्रसंगी सनातन संस्थेकडून श्री. राम नाईक यांना ‘हिन्दू राष्ट्र स्थापना की दिशा’, हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष श्री. बलदेव शर्मा हेही उपस्थित होते. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.