अयोध्येतील हिंदूबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून विजयी

अयोध्या येथील राजापूर या हिंदुबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. हाफिज अझीमुद्दीन असे त्याचे नाव आहे. त्याला २०० हून अधिक मते मिळाली आहेत. या गावात केवळ ६०० मतदार असून त्यात २७ जण मुसलमान आहेत. Read more »

धगधगता बंगाल !

बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर तेथे अराजक माजले आहे. तृणमूल काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले असले, तरी पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी (बानो) या नंदीग्राम येथून पराभूत झाल्या आहेत. बानो यांच्या पक्षाच्या गुंड कार्यकर्त्यांनी भाजपच्या किमान ९ कार्यकर्त्यांच्या हत्या केल्याचे समोर आले आहे. तेथील अनेक हिंदु महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटनांवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रकाश टाकला जात आहे. Read more »

बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात भाजपच्या वतीने निदर्शने

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू केला असून त्यात भाजप कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. या राजकीय हिंसाचाराचा भाजपच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. Read more »

अभिनेत्री कंगना राणावत यांचे ट्विटर खाते बंद !

बंगालमध्ये निवडणुकानंतर झालेल्या हिंसाचाराच्या बातम्यांविषयी कंगना यांनी ‘बंगाल व्हॉयलेन्स’ या हॅशटॅगसह ‘ममता बॅनर्जी म्हणजे रक्ताला चटावलेली राक्षसीण आहे’, असे ट्वीट केले होते. यावरून त्यांचे खाते बंद केल्याचे समजते. Read more »

बंगालमध्ये ४ पैकी १ जण होत आहे कोरोनाबाधित !

बंगालमध्ये गेल्या मासाभरापासून ८ टप्प्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये घेण्यात आलेल्या या निवडणुकीमुळे कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. बंगालची राजधानी कोलकातामध्ये आर्टीपीसीआर् तपासणी करणारी प्रत्येक दुसरी व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून येत आहे. राज्यात अन्य ठिकाणी प्रत्येकी ४ पैकी एक जण बाधित असल्याचेही समोर आले आहे. Read more »

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला निवडणूक आयोग उत्तरदायी असल्याने त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला पाहिजे !

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सर्वस्वी तुम्हीच उत्तरदायी आहात. तुमच्या अधिकार्‍यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवायला हवा, अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारले. Read more »

५ राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ !

गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे. १ ते १४ एप्रिल या कालावधीत आसाममध्ये ५३२ टक्के, बंगालमध्ये ४२० टक्के, तमिळनाडूमध्ये १५९ टक्के, पुद्दुचेरीत १६५ टक्के, तर केरळमध्ये १०३ टक्क्यांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याची माहिती समोर आली आहे. Read more »

आचारसंहितेचे कारण पुढे करत जळगाव जिल्ह्यातील काही गावांतून भगवे ध्वज काढले !

निवडणूक आचारसंहितेचे कारण देत जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, चांदसनी-कमळगाव आणि धानोरा येथे हिंदूंच्या घरावर लावलेले ध्वज प्रशासनाने काढले. काही जणांनी याला विरोध केला, तेव्हा त्यांना ‘तुमच्यावर आचारसंहिता भंग केल्याची केस (खटला) घालू’, असा धाक दाखवण्यात आला. Read more »

काँग्रेसकडून गेली ५० वर्षे मुसलमानांचा ‘व्होट बँक’ म्हणून वापर ! – जमाल सिद्दीकी, प्रदेशाध्यक्ष, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा

गेली ५० वर्षे काँग्रेसने मुसलमान समाजाला विकासापासून वंचित ठेवून केवळ ‘व्होट बँक’ म्हणून त्यांचा वापर केला. आज सच्चर समितीच्या अहवालानुसार मुसलमान समाज हा दलित समाजापेक्षा अधिक मागासलेला असून त्याला सर्वस्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शासन उत्तरदायी आहे. Read more »

हिंदूंना विभाजित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न ! – भाजप

लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेऊन कर्नाटकमधील काँग्रेस सरकार हिंदूंना विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री सदानंद गौडा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​