हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग !

‘अधर्म मूलं सर्वरोगानाम्’ म्हणजेच ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’ असे प्रसिद्ध वचन आहे. धर्माचरण करण्यासाठी धर्माचे शिक्षण घेतले पाहिजे. मुसलमान-ख्रिस्ती यांच्याकडे तशी धर्मशिक्षणाची व्यवस्था निर्माण केलेली आहे; मात्र हिंदूंमध्ये या व्यवस्थेचा अभाव आहे. Read more »

गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला धर्माचे कार्य करणे शक्य होत आहे ! – जयराज सालियन, चिरंजिवी युवक मंडळ, दक्षिण कन्नड, कर्नाटक

६ मास सतत पाठपुरावा करून आम्ही ख्रिस्ती युवकाच्या तावडीतून एका हिंदु युवतीला सोडवले. आता आम्ही अनेक हिंदुत्ववाद्यांना सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संघटित करत आहोत. गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला धर्माचे कार्य करणे शक्य होत आहे. Read more »

धर्मशिक्षणामुळे आपण सिंह असल्याची ओळख पटते ! श्री. विश्‍वनाथ कुंडू, हिंदू सेवा मंच, ढुबरी, आसाम

जेव्हा प्रभु श्रीराम रावणाचा वध करण्यास निघाले, तेव्हा त्यांनीही श्री दुर्गादेवीची पूजा केली होती. पांडव धर्माच्या बाजूने होते, तरीही त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य घेतलेच होते. आज पांडवांसारखे धर्मरक्षणाचे कार्य करतांना आपणही भगवंताला सोबत घेऊन धर्मकार्य केले पाहिजे. Read more »

आधुनिकतावाद्यांचा हिंदूविरोधी प्रचार रोखण्यासाठी परिणामकारक जागृती आवश्यक ! – अधिवक्ता देवदास शिंदे, पुणे

हिंदु राष्ट्राची संकल्पना हिंदूंना समजावत असतांना आधुनिकतेच्या नावाखाली पुरोगामी, बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांसारख्या विविध राज्यांत विविध नावांनी कार्यरत असणार्‍या संघटना अडथळे निर्माण करतात. Read more »

अश्‍लील विज्ञापन फलकांच्या विरोधात कृतीशील लढा देण्याचा महिलांचा निर्धार !

आधुनिकता गुणांनी प्रकट करायची असते. त्यासाठी अल्प कपडे घालण्याची आवश्यकता नाही. अश्‍लील फलकाद्वारे स्त्रियाच आपल्यावरील अत्याचारास आमंत्रण देत असतात. Read more »

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »

निगडे (जिल्हा पुणे) येथील सामूहिक होळी उपक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

भोर येथील निगडे या गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या धर्मशिक्षणवर्गातील सर्व धर्मप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून २३ मार्च या दिवशी सामूहिक होळी उत्सव साजरा करण्यात आला. Read more »

बांगरवाडी (जिल्हा पुणे) : महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन

बांगरवाडी येथील नाशिक रस्ता भागात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रामस्थांना महाशिवरात्रीनिमित्त माहिती सांगण्यात आली. Read more »

अलिपूरद्वार (पश्‍चिम बंगाल) : राभा जनजातीच्या वसाहतीला हिंदु जनजागृती समितीची भेट

राभा जनजातीच्या ८४ कुटुंबांपैकी ४३ कुटुंबांचे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी दिशाभूल करून धर्मपरिवर्तन केले आहे. या जमातीतील लोक अत्यंत भोळे असून मिशनरी त्यांना ते हिन्दू नाहीत, हे सांगून त्यांची दिशाभूल करतात. Read more »

अासाममध्ये हिंदुजागृतीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी बैठका !

धुबरी येथील युवक म्हणाले की, समितीच्या संपर्कात येण्यापूर्वी रात्री चौकात गप्पा मारण्यात वेळ घालवत होतो. जेव्हा आम्हाला नामजपाचे महत्त्व लक्षात आले, त्यानंतर प्रतिदिन रात्री अर्धा घंटा एकत्र येऊन आम्ही नामजप करण्यास प्रारंभ केला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​