येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनाच करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘येणारा काळ हा अजून कठीण असणार आहे’, असे अनेक संत, द्रष्टे यांनी सांगितलेले आहेच. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केवळ भगवंतच आपल्याला साहाय्य करू शकतो आणि यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. Read more »

अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

समाजात साधना करणारे आणि ती न करणारे या  सर्वांनाच आनंदप्राप्तीची अपेक्षा असते. आज लोकांकडे पुष्कळ पैसा, महागडी गाडी असू शकते; परंतु घरात सुख, शांती आणि चांगली निद्रा हवी असेल, घरात एकमेकांशी चांगले संबंध हवे असतील, तर ते पैशाने मिळू शकत नाहीत. त्यासाठी साधनाच करावी लागते, म्हणजे केवळ अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. Read more »

हिंदु जनजागृती समितीचा हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचा प्रयत्न स्तुत्य ! महामंडलेश्‍वर पतित पावनदास महाराज

हिंदु जनजागृती समितीकडून हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचा स्तुत्य प्रयत्न केला जात आहे. हिंदूंनी कोणती उपासना करावी ? आपली संस्कृती कशी आहे ? याचा चांगल्या प्रकारे प्रसार या प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असे आशीवर्चन सौराष्ट्र येथील महामंडलेश्‍वर पतित पावनदास महाराज यांनी दिले. Read more »

‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष मुलाखत प्रसारित

महाशिवरात्रीच्या व्रतामागील शास्त्र भाविकांना कळावे, यासाठी ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली. Read more »

दादर येथे विवाहानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसार

दादर येथील सरस्वती विद्यालयात ८ मे या दिवशी सनातनचे साधक श्री. मोनिष चित्रे यांचा विवाह सोहळा झाला. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसार करण्यात आला. Read more »

हिंदूंनी साधना करणे, धर्मशिक्षण घेणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

आपल्या जीवनात येणार्‍या अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती आणि उपाययोजना साधनेमुळे मिळते. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आपली जलद आध्यात्मिक उन्नती होते. Read more »

हडपसर (पुणे) : नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !

हडपसर (पुणे) येथील नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !धर्माभिमान्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा परिणाम ! Read more »

अनुपपूर : श्री श्री १०८ शतचंडी यज्ञ सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीकडून ‘आचारधर्मा’विषयी प्रबोधन

पौराधार (अनुपपूर, मध्यप्रदेश) येथे संस्कार मंचच्या वतीने श्री श्री १०८ शतचंडी यज्ञ आणि संगीतमय रामकथा यांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. श्रीराम काणे यांनी ‘आचारधर्म’ या विषयावर व्याख्यान घेऊन प्रबोधन केले. Read more »

धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाईल : भय्याजी जोशी

देशाची हानी ही सज्जन शक्तीच्या निष्क्रीयतेनेच झाली आहे. हीच निष्क्रीयता झटकून हिंदु समाजाला सक्रिय करायचे आहे. धर्माचे रक्षण केल्यानेच हा देश परम वैभवाला जाणार आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी काढले. Read more »

भांडूप येथील सह्याद्रीनगर गणेशोत्सव मित्र मंडळाने साजरी केली आदर्श होळी !

भांडुप पश्‍चिम येथील सह्याद्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाने १ मार्च या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान ठेवून होळी साजरी केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​