छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळेच सागरी सुरक्षा अभेद्य आहे : कॅप्टन आनंद मुकुंदन्

२२ एप्रिल या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पायाभरणी समारंभ ज्या ठिकाणी केला होता, त्या मालवण किनार्‍यावरील मोरयाचा धोंडा येथे पूजन करून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ३५० व्या वर्धापनदिनास प्रारंभ करण्यात आला. Read more »

मराठ्यांनो, जात, पद, पक्ष आणि संप्रदाय यांमध्ये न अडकता धर्मरक्षणासाठी पुढे या !

गेली ६५ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रावर मराठ्यांचेच राज्य आहे ना ? मग का नाही मराठ्यांची प्रगती झाली ? ब्राह्मण उच्च पदावर आहेत, ते त्यांच्या बुद्धीमुळे ! मराठ्यांना शिकायला कुणी अडवले होते का ? Read more »

हिंदूंनो, धर्म वाचवण्यासाठी संघटित व्हा : रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज

हिंदूंमध्ये आज नेतृत्वच नसल्याने वारंवार त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. यासाठी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आदर्श ठेवायला हवा. Read more »

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन तरुणांनी देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे : इतिहासतज्ञ डॉ. सच्चिदानंद शेवडे

आज देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अधिकाधिक तरुणांनी पुढे आले पाहिजे. सध्याची युवा पिढी लवकर थकते; कारण आपण केवळ छत्रपती शिवरायांचा जयजयकार करतो, परंतु त्यांना आचरणात आणत नाही. Read more »

नंदुरबार येथे प्रथमच शिवजयंतीनिमित्त विराट शोभायात्रा

भगवे ध्वज घेवून नाचणारे सहस्रो युवक, शिवछत्रपतींची मूर्ती घेऊन मिरवणुकीत चालणारी २५ हून अधिक वाहने, सतत दुमदुमणार्‍या घोषणा यांमुळे शहरातील रस्ते भारावून गेले होते. नंदुरबारच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी झाली. Read more »

शिवजयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांना व्याख्यानासाठी समाजातून उत्स्फूर्त मागणी !

महाराष्ट्र आणि गोवा, तसेच देहली येथे एकूण ३६ ठिकाणी समितीच्या वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य अन् हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. Read more »

देशप्रेमी शिवराय !

काही शतकांपूर्वी आलेल्या इस्लामी लाटेला हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वेसण घातली होती आणि त्यानंतर थोरले बाजीराव प्रभूतींनी ती परतवून लावली होती. मातृभूमीचे रक्षण करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. Read more »

भारतीय सैनिक करणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीचा अभ्यास !

तुटपुंजी साधने असतांनाही अमर्याद धाडसाच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल साम्राज्याचा पराभव केला होता. संकटाचे संधीमध्ये रूपांतर करण्याचे कसब आणि गनिमी कावा या युद्धतंत्राचे कौशल्य यांमुळे मावळ्यांची संख्या मर्यादित असली, तरी त्यांना यश मिळत असे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​