हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या निषेधाचा अमेरिकी संसदेत ठराव

अमेरिकेतील हिंदु मंदिरांवरील आक्रमणाच्या आणि हिंदुद्वेषाच्या घटनांचा तीव्र निषेध करणारा ठराव अमेरिकन संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. Read more »

हावडा येथे रामनवमी शोभायात्रेला बंगाल पोलिसांनी नाकारली अनुमती !

प्रतिवर्षी रामनवमीच्या निमित्ताने येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘अंजनी पुत्र सेने’कडून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदाही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असे असले, तरी बंगाल पोलिसांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. Read more »

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या मजारीवर कारवाई करण्याची मागणी

प्रशासनाच्या दारातच जर अशी बेकायदेशीर बांधकामे होत असतील, तर जनतेने प्रश्‍न विचारायचे कुणाला ? जर ही मजार बेकायदेशीर असेल, तर प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ‘सुदर्शन मराठी’ ने ‘एक्स’ खात्यावर केली आहे. Read more »

नाशिक येथे महंत पिठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर धर्मांधांच्या जमावाकडून आक्रमण

अखिल भारतीय संत समिती, तसेच धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पिठाधीश्‍वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर ३ एप्रिलला रात्री १ वाजता ९०० ते १ सहस्र धर्मांधांनी नाशिक महामार्गाच्या जवळ आक्रमण केले अन् त्यांच्या गाडीच्या काचेची हानी केली. Read more »

रशियातील आतंकवादी आक्रमणात ९० जण ठार : १४५ जण घायाळ

मॉस्को येथे एका संगीत कार्यक्रमाच्या वेळी सभागृहामध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९० जण ठार, तर १४५ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. रशियामध्ये यापूर्वीही अशा प्रकारची मोठी आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. Read more »

चित्तोडगड (राजस्थान) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर दर्ग्याजवळ धर्मांधांकडून आक्रमण

राजस्थान येथील पाहुना गावात दशमी तिथीला निघणार्‍या भगवान चारभुजा नाथ यांची मिरवणूक दर्ग्याजवळ आल्यावर धर्मांध मुसलमानांनी त्याच्यावर दगडफेक केली. यात शाम छिपा या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. Read more »

बदायू (उत्तरप्रदेश) येथील २ हिंदु मुलांच्या हत्येच्या प्रकरणातील दुसरा आरोपी जावेद याला अटक

उत्तरप्रदेश येथील २ हिंदु मुलांच्या हत्याकांडाच्या प्रकरणातील पसार असलेला दुसरा आरोपी जावेद याला पोलिसांनी बरेली येथून अटक केली आहे. साजिद आणि जावेद यांनी दोन सख्ख्या हिंदु भावांची गळा चिरून हत्या केली होती. Read more »

भाजपच्या महिला नेत्याची काँग्रेसचा नेता असलेला धर्मांध प्रियकर हसनुर इस्लाम याच्याकडून हत्या !

आसाम राज्यातील भाजपच्या महिला नेत्या जोनाली नाथ यांची त्यांचा मुसलमान प्रियकर आणि काँग्रेसचा स्थानिक नेता हसनुर इस्लाम याने हत्या केली. इस्लाम याने हत्या केल्यानंतर मृतदेह जवळच्या राष्ट्रीय महामार्गावर फेकून दिला. Read more »

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हिंदु संघटनांची मागणी

बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु संघटनांनी भाग्यनगरच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले. यासह ‘गझवा-ए-हिंद’चा फतवा जारी करणार्‍या दारुल उलूम संघटनेवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. Read more »

बांगलादेशात धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणांमुळे २५ हिंदु कुटुंबांतील १०० लोकांनी पलायन करून भारतात घेतला आश्रय

बांगलादेशातून बंगालमध्ये पळून आलेल्या एका निर्वासिताने तेथील वेदनादायी परिस्थिती सांगितली आहे. बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्‍या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली जगावे लागत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​