पुणे विद्यापिठामध्ये महात्मा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महोत्सव चालू आहे. या महोत्सवामध्ये होणारा ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित करण्यात आला. Read more »
प्रतिवर्षी रामनवमीच्या निमित्ताने येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘अंजनी पुत्र सेने’कडून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदाही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असे असले, तरी बंगाल पोलिसांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. Read more »
अखिल भारतीय संत समिती, तसेच धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पिठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर ३ एप्रिलला रात्री १ वाजता ९०० ते १ सहस्र धर्मांधांनी नाशिक महामार्गाच्या जवळ आक्रमण केले अन् त्यांच्या गाडीच्या काचेची हानी केली. Read more »
धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याच्या प्रकरणी आमदार टी. राजा सिंह, आमदार नीतेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी आफताब सिद्धीकी या महिलेसह अन्य काही नागरिक यांनी उच्च न्यायालयात फौजदारी याचिका प्रविष्ट केली आहे. Read more »
उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील अतीदक्षता विभागात घुसून २ ख्रिस्ती स्त्रिया आणि काही पुरुष रुग्णांना फळे अन् बिस्किटे वाटप करण्याच्या बहाण्याने, तसेच बरे करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती प्रार्थना करायला लावत होते. Read more »
राजस्थान येथील पाहुना गावात दशमी तिथीला निघणार्या भगवान चारभुजा नाथ यांची मिरवणूक दर्ग्याजवळ आल्यावर धर्मांध मुसलमानांनी त्याच्यावर दगडफेक केली. यात शाम छिपा या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. Read more »
‘या कायद्यातील अनेक कलमे पक्षपात करणारी आहेत’, असे सांगून राज्यापालांनी हे विधेयक सरकारला परत पाठवले आहे. राज्यपालांनी अधिक स्पष्टीकरणासह विधेयक पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. Read more »
मुसलमानांचा पवित्र मास रमझानच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने शाळांच्या वेळांमध्येच पालट केले आहेत. तसा आदेश राज्यातील शाळांना देण्यात आला आहे. Read more »
उत्तराखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घटनेनंतर मुसलमान व्यापार्यांना दुकाने बंद करून जाण्यास सांगणारी भित्तीपत्रके लावण्यात आली. या पार्श्वभूमीवर मौलाना तौफीर रझा यांनी उत्तरखंडच्या भाजप सरकारला धमकी दिली आहे की, आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. Read more »
द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी भगवान श्रीराम आणि रामायण यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ भाजपचे नेते अमित मालवीय यांनी एक्स वर प्रसारित केला आहे. यात ए. राजा म्हणत आहेत, ‘तुम्ही म्हणाल. तर तो देव आहे. तुम्ही ‘जय श्रीराम’ किंवा ‘ भारत माता की जय’ म्हणत असाल, तर आम्ही ते कधीच मान्य करणार नाही. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.