येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही इदगाह मशीद हटवण्याच्या संदर्भात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारे सत्यम पंडित यांना बंदी घालण्यात आलेल्या जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने ठार मारण्याची धमकी दिली आहे. Read more »
रुमडामळ पंचायतीमध्ये अवैध बांधकामांना बहुमताच्या आधारावर अनुज्ञप्ती दिली जाते. पंचायत चालवतांना पंचायत राज कायदा बाजूला सारून पी.एफ्.आय.च्या कायद्यानुसार ती चालवली जाते, असा आरोप रुमडामळ पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर यांनी केला आहे. Read more »
उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील ३० जिल्ह्यांत घातलेल्या धाडीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटनेच्या ५५ समर्थकांना अटक केली. मेरठ येथे समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक अंसारी यालाही अटक करण्यात आली आहे. Read more »
आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप करत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कोंढव्यामधील ‘ब्ल्यू बेल्स’ या शाळेचे २ मजले ‘सील’ केले होते. ती शाळाच अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्यांनी दिले आहेत. Read more »
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या जिहादी संघटनेला विदेशातून कोट्यवधी रुपयांचा पुरवठा झाल्याची माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने ) दिली. संयुक्त अरब अमिरात येथून हे पैसे पाठवण्यात आले. हे पैसे विविध राज्यांतील कार्यकर्त्यांना वाटण्यात आले होते. Read more »
विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानुसार हे मुसलमान विद्यार्थी अन्य धर्मीय विद्यार्थ्यांची चेष्टा करतात. त्यांना शिवीगाळ करतात, धमकी देतात, तसेच याविषयी जाब विचारल्यास मारहाण करण्याची धमकी देतात. Read more »
‘पी.एफ्.आय.’ला इस्लामी राष्ट्रांतून ‘फंडिंग’ झाले आहे. ते बंद व्हायला हवे, तरच या आतंकवादी कारवाया थांबतील. जी इस्लामी राष्ट्रे, तसेच देशातील अन्य संघटना ‘पी.एफ्.आय.’ला आर्थिक साहाय्य करत आहेत, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी. Read more »
केंद्रशासनाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’वर अवैध कृत्ये प्रतिबंधक कायद्याद्वारे (यु.ए.पी.ए. अंतर्गत) बंदी घातली. या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. Read more »
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या कट्टर जिहादी मानसिकतेच्या संघटनेवर केंद्रशासनाने यु.ए.पी.ए. (अवैध कारवाया प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. Read more »
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, म्हणजेच एन्.आय.ए.ने १८ सप्टेंबर या दिवशी आंध्रप्रदेश, तसेच तेलंगाणा या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.