‘वैचारिक’ तालिबान्यांचा संघद्वेष !

नुकतेच गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना ‘तालिबानी प्रवृत्तीचे’, असे संबोधले आहे. Read more »

निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या हिंदुद्वेषी अभद्र युतीचा वैध मार्गाने विरोध करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

ख्रिस्ती आणि जिहादी साम्राज्यवादी शक्तींना वैश्‍विक हिंदुत्वाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी भारतातील राजकीय विचारांचे निधर्मीवादी, साम्यवादी आणि शहरी नक्षलवादी यांच्या साहाय्याने १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत  ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर जागतिक पातळीवर ऑनलाईन परिषद आयोजित केली आहे. Read more »

‘जागतिक’ हिंदुत्वाला संपवण्याचा डाव !

गेल्या साधारण ३ आठवड्यांपासून ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या नावाने जागतिक (?) स्तरावर आयोजित एका कार्यक्रमाचा प्रचार करण्यात येत आहे. या माध्यमातून ‘हिंदुत्व’ हा जगाला धोका आहे’, असे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. Read more »

अमानुष मोगल आक्रमक ‘राष्ट्र निर्माता’; तर मग प्रभु श्रीरामांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत हिंदु राजे कोण होते ?

 ‘द एम्पायर’ नामक बाबराचे उदात्तीकरण करणारी वेब सिरीज प्रदर्शित होत असतांना चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांना मोगलच खरे ‘राष्ट्र निर्माता’ असल्याचा साक्षात्कार झाला आहे. ‘मोगल आणि मुसलमान शासक यांना खलनायक दाखवणे, हे चिंताजनक वाटते’, असे ते म्हणाले. ‘आक्रमक मोगल जर ‘राष्ट्र निर्माते’ होते, तर मग भारतभूमीतील प्रभु श्रीरामांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत होऊन गेलेले हिंदु राजे कोण होते ?’ असा प्रश्न उपस्थित होतो. Read more »

बेंगळुरू शहरामध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बेंगळुरू शहरातील एका अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याची घटना घडली. प्रथम मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली; मात्र हिंदु जनजागृती समितीने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने मुलीचा शोध घेतला. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे. Read more »

‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या देशद्रोह्यांना तात्काळ अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

१५ ऑगस्टच्या दिवशी इंदूर येथील नेताजीनगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये आणि उज्जैन येथे मोहर्रमच्या वेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. हे अतिशय गंभीर असून देशाची अंतर्गत सुरक्षा आणि मध्यप्रदेशची शांतता यांसाठी धोकादायक आहे. उज्जैन प्रकरणामध्ये ज्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आहेत, ते ११ जण अजूनही मोकाट आहेत. Read more »

मुनव्वर राणा यांच्याकडून महर्षि वाल्मीकि यांची तालिबानशी तुलना !

तालिबान आतंकवादी आहेत; मात्र तितके नाही, जितके रामायण लिहिणारे वाल्मीकि होते, असे विधान मुनव्वर राणा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना केले आहे. Read more »

हिंदूंवरील आघात थांबवण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे हाच पर्याय ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्या हिंदूंची स्थिती अतिशय वाईट आहे. धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदुत्वनिष्ठ आणि साधूसंत यांच्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण असे अनेक आघात प्रतिदिन हिंदूंवर होत आहेत. Read more »

‘बीबीसी मराठी’च्या इन्स्टाग्राम खात्यावर व्यंगचित्र प्रसारित करून हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली हिंसाचारी दाखवले !

बीबीसी या वृत्तसंस्थेच्या ‘बीबीसी मराठी’ या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. त्याद्वारे हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली कट्टरतावादी आणि हिंसक दाखवले आहे. मुसलमान व्यक्तीला मारहाण करून त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास लावण्यात आल्याच्या कथित वृत्ताचा संदर्भ देत ‘बीबीसी मराठी’ने हिंदूंना आक्रमक दाखवले आहे. Read more »

सुपौल (बिहार) येथे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शिवलिंगावर पाय ठेवून त्याचे छायाचित्र केले प्रसारित !

सुपौल  येथील महादेवपट्टी गावामध्ये भीम आर्मीच्या दोघा  कार्यकर्त्यांनी शिवमंदिरातील शिवलिंगावर पाय ठेवून छायाचित्र काढले आणि ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून शैलेंद्रकुमार राम या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे, तर चंदनकुमार राम नावाच्या कार्यकर्त्याचा पोलीस शोध घेत आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​