कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील तलावाच्या किनार्‍यावरील १०० वर्षे प्राचीन मंदिरासह ७ मंदिरे नगरपालिकेकडून उद्ध्वस्त !

कोइम्बतूर येथील नगरपालिकेने मुथन्ननकुलम् तलावाच्या किनार्‍यावर असलेली ७ मंदिरे उद्ध्वस्त केल्यानंतर हिंदूंकडून विरोध केला जात आहे. हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १६ जुलैला येथील नगरपालिकेच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. विश्‍व हिंदु परिषदेनेही आंदोलन करून या कारवाईचा निषेध केला Read more »

पाक सरकार हिंदूंचे मंदिर जाळणार्‍या ३५० जणांवरील गुन्हे मागे घेणार !

गेल्या वर्षी येथे एक हिंदु मंदिर जाळल्याच्या प्रकरणी पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने ३५० आरोपींवरील गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दावा केला आहे, ‘स्थानिक हिंदूंनी या आरोपींना क्षमा केल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येत आहेत.’ Read more »

पुडुकोट्टई (तमिळनाडू) येथे अज्ञातांकडून प्राचीन शिवलिंग आणि भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड

मंदिर चोल राजाच्या काळात बांधण्यात आले आहे. या मंदिरात श्री गणेश, पार्वतीदेवी, भगवान मुरुगन, भगवान श्रीकृष्ण आणि नंदी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे दार नेहमीच उघडे ठेवलेले असते. त्यामुळेच अज्ञातांनी याचा अपलाभ घेतल्याचे म्हटले जात आहे. Read more »

बेतिया (बिहार) येथे अज्ञातांकडून रामजानकी मंदिरातील मूर्तींची तोडफोड !

चंपारण येथील रामजानकी मंदिरात अज्ञातांनी मूर्तींची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यामुळे संतप्त गावकर्‍यांनी येथे रस्ताबंद आंदोलन केले. पोलिसांनी समजावल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, मंदिराच्या जवळपास मद्यपी आणि जुगारी यांचे अड्डे आहेत. Read more »

कोलकातामध्ये धर्मांधांकडून श्री महाकाली मातेच्या मंदिराची तोडफोड !

कोलकाता येथील बालीगंज तिलजला आणि चंदननगर येथे १० जून या दिवशी हिंदु आणि मुसलमान यांच्यात झालेल्या हिंसाचारानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धर्मांधांनी येथील श्री महाकाली मंदिराची तोडफोड केली. याविषयी पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Read more »

कानपूर (उत्तरप्रदेश) मंदिरांची भूमी बळकावून त्यावर बिर्याणीची दुकाने थाटल्याचे उघड !

कानपूर  येथील चमनगंज येथील काही जुनी मंदिरे पाडून त्यांच्या भूमी बळकावून त्यावर बिर्याणीची दुकाने थाटल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. Read more »

करीमगंज (आसाम) येथील मंदिरात दरोडा टाकणार्‍या १२ धर्मांधांच्या टोळीला अटक !

बांगलादेश सीमेजवळील करीमगंज जिल्ह्यातील बलिया येथील ३०० वर्षे जुन्या असलेल्या प्रसिद्ध श्री नृसिंह मंदिरात सशस्त्र धर्मांधंनी दरोडा टाकून सोन्याचे दागिने, रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तू लुटल्या. या वेळी मंदिराच्या पुजार्‍याच्या कुटुंबातील सदस्यांना बांधून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नीलमबाजार पोलिसांच्या पथकाने १२ धर्मांधांना अटक केली. Read more »

मंदिरांच्या दानपेटीत गर्भनिरोधक आणि अश्‍लील पत्रे टाकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक !

मंगळुरू येथील कोरगज्जा देवस्थानाच्या दानपेटीत गर्भनिरोधक आणि अश्‍लील लिखाणाचे कागद टाकल्याच्या प्रकरणी पोलिसांनी जोकट्ट येथील अब्दुल रहीम आणि अब्दुल तौफिक यांना अटक केली आहे. Read more »

हिंदूंनो, श्रद्धास्थाने, गड-कोट येथील अतिक्रमणांच्या विरोधात आवाज उठवून त्यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध व्हा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

येथील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात केवळ एक पत्र पाठवण्याच्या पलीकडे पुरातत्व विभागाने काहीच केलेले नाही. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवती उभे राहिलेले दर्ग्याचे अतिक्रमण हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांचा आदेश मिळूनही काढले जात नाही. Read more »

नांदगाव शिंगवे (जिल्हा नगर) येथील हनुमान मंदिरात अज्ञातांनी चटया जाळल्या !

नांदगाव शिंगवे (जिल्हा नगर) येथील हनुमान मंदिरातून १३ मार्च या दिवशी दुपारी ४ वाजता धूर येत होता. ही गोष्ट स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी श्री. प्रभाकर भागवत यांच्या लक्षात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​