औषधांची गुणवत्ता न पडताळणार्‍या आणि बोगस आस्थापनाला पाठीशी घालणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु विधीज्ञ परिषदेचा प्रश्‍न

नुकतेच अन्न आणि औषध द्रव्ये प्रशासनाने नागपूर येथील ‘इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल’ या सरकारी रुग्णालयात धाड घालून बनावट औषध ‘सिप्रोफ्लोक्सासिन’च्या २१ सहस्र ६०० बनावट गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. Read more »

मंदिरांची संपत्ती लुटणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत हिंदु जनजागृती समितीचा लढा चालूच राहील – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे, तसेच काही देवस्थाने भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत. Read more »

गोवा : सुराज्य अभियानच्या मागणीनंतर १० रुपयांची नाणी स्वीकारण्याविषयी दुकानांवर लावण्यात आली नोटीस !

‘सुराज्य अभियान’च्या वतीने १० रुपयांची नाणी स्वीकारण्याच्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आदेशाचे पालन करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. Read more »

बांगलादेशी असल्याचे समजून बेंगळुरू येथे अटक केलेल्या बंगाली हिंदु दांपत्याला जामीन

मूळचे बंगाल राज्याचे निवासी असलेले हिंदु दांपत्य श्री. पलाश अधिकारी आणि सौ. शुक्ल अधिकारी त्यांच्या १ वर्षाच्या बाळासमवेत कामानिमित्त बेंगळुरू येथे आले होते. त्यांना बेंगळुरू पोलिसांनी बांग्लादेशी नागरिक म्हणून ९ मासांपूर्वी अटक केली होती. Read more »

क्रिकेट सामन्‍यांचे बंदोबस्‍त शुल्‍क वाढवून त्‍यातून पोलिसांची घरे दुरुस्‍त करावीत – हिंदु विधीज्ञ परिषदेची मागणी

शासनाने क्रिकेट सामन्‍यांचे बंदोबस्‍त शुल्‍क वाढवावे आणि मिळालेल्‍या शुल्‍कातून पोलिसांची घरे दुरुस्‍त करावीत, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली आहे. Read more »

विजयदुर्ग गडाजवळील आरमार गोदी अधिग्रहित करून शासनाने विकास करावा – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे की, शासनाने महसूल विभाग, जिल्हाधिकारी आणि सिंधुदुर्ग ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधून गोदीची भूमी अधिग्रहित करावी. याचा विकास लवकर चालू करता येईल. Read more »

गडदुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण नियोजित षड्यंत्र असल्याने पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्‍या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे. Read more »

७७ सहस्र एकरहून अधिक भूमी असलेल्या वक्फ मंडळाचा कारभार पारदर्शक नाही !

७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या गंभीर गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. Read more »

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांना जलप्रदूषणाविषयी राष्‍ट्रीय हरित प्राधिकरणाची नोटीस

जिल्‍ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत यांच्‍याकडून कोणतीही प्रक्रिया न करता प्रतिदिन लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी समुद्र आणि नद्या यांमध्‍ये सोडले जात आहे. Read more »

राज्य संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे त्वरित हटवा – हिंदु जनजागृती समिती

पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालकांकडून माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथील ३३ राज्य संरक्षित स्मारकांवर अतिक्रमण झाले आहे, असे या विभागाने लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​