हिंदूंमध्ये चैतन्यजागृती करणारी आणि त्यांना सत्सेवेस उदयुक्त करणारी पुणे आणि परिसर येथील व्याख्याने !

छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर संतांची परंपरा पुण्याला लाभली आहे. या सर्वांचा पुण्याला लाभलेला हा समृद्ध वारसा जोपासण्याचे कार्य परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राबवण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाद्वारे केले जात आहे Read more »

खारघर (नवी मुंबई) येथे क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. यामध्ये अनेकदा हिंदूंचा बुद्धीभेद करणे, तर कधी प्रलोभने दाखवूनही धर्मांतर केले जात आहे. दुसरीकडे हिंदुच हिंदु धर्माचे वैरी ठरत आहेत; कारण आपलेच काही लोक धार्मिक रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात तक्रार करतात. Read more »

कोगनोळी : हिंदु राष्ट्र जागृती अभियान हे समाज संघटित करण्याचे उत्तम माध्यम ! – हिंदु तरुणांचा सकारात्मक प्रतिसाद

सध्या कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. Read more »

हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्राविषयीची ज्योत प्रज्वलित करून त्यांच्यात शौर्यजागरण करणारी कल्याण येथील हिंदू ऐक्य दिंडी !

हिंदु राष्ट्र हा एकच ध्यास मनात ठेवून शहरातील हिंदू संघटित झाल्याचा हाही ऐतिहासिक क्षण ! या दिंडीत ४०० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. ती पाहून ‘प्रत्येक राज्यांत अशी दिंडी निघायला हवी’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया हिंदूंनी व्यक्त केली. Read more »

समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रमाणेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतभरामध्ये ‘हिंदु राष्ट्रजागृती अभियान’ आरंभले आहे. Read more »

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

मुंबई, कल्याण आणि पुणे येथे भव्य हिंदु ऐक्य दिंडीचे अनुक्रमे ६ आणि ७ मे या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये शौर्य जागरण करणारे मर्दानी खेळ, राष्ट्र-धर्म यांविषयीचे उद्बोधक फलक आदींचा समावेश असणार आहे. Read more »

खारघर (नवी मुंबई) येथे क्रांतीकारकांवरील फलकांच्या प्रदर्शनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खारघर येथील ओम साई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. Read more »

मुंबईत ठिकठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून रुजवले हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचारांचे रोपटे !

पवई येथील श्री दुर्गाप्रिय गणेश मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले. Read more »

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे स्वच्छता अभियान आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री गणेशाला घातले साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आरंभ करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत जयसिंगपूर येथे मुक्त सैनिक वसाहतीत १ मे या दिवशी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. Read more »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ सांगितला ! – कु. सविता खेराडकर

‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्याने मार्च २०१७ पर्यंत ७१ साधक संतपदी विराजमान झाले असून १ सहस्र १४ हून अधिक साधक संतत्वाकडे वाटचाल करत आहेत. ही कलियुगातील एकमेवाद्वितीय घटना आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​