भिलवाडा (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

भिलवाडा (राजस्थान) येथे आदर्श तापडिया या २२ वर्षीय तरुणाची १० मेच्या रात्री धर्मांधांनी चाकू खुपसून हत्या केल्याने तणाव निर्माण झाला. पैशांवरून झालेल्या या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आदर्श हा ‘हिंदु जागरण मंच’शी संबंधित होता. Read more »

सागर (मध्यप्रदेश) येथील केंद्रीय विश्‍वविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनीचे हिजाब घालून वर्गातच नमाजपठण !

सागर (मध्यप्रदेश) येथील डॉ. हरिसिंह गौर केंद्रीय विश्‍वविद्यालयातील ‘बी.एस्.सी. बीएड्.’च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीने वर्गात हिजाब घालून नमाजपठण केले. यावर ‘हिंदु जागरण मंच’ने आक्षेप घेत तिच्यावर कारवाईची मागणी केली. Read more »

बागपत (उत्तरप्रदेश)येथे दलित हिंदु तरुणावर त्याचा मित्र फिरोज याच्याकडून प्राणघातक आक्रमण !

निनाना येथे फिरोज या तरुणाने त्याचा दलित मित्र संदीप दुधिया याच्यावर चाकूद्वारे गळ्यावर प्राणघातक आक्रमण केले. संदीप याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. Read more »

बिकानेर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर तलवारीने आक्रमण करून गोळीबार

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अधिक जोर येऊन ते हिंदूंवर आक्रमण करतात, यात आश्‍चर्य ते काय ? Read more »

हिंदु नाव धारण करून ५१ वर्षांच्या धर्मांधाकडून २२ वर्षीय हिंदु युवतीशी विवाह !

सूरत येथे ५१ वर्षीय शेख महंमद अख्तर याने हिंदु नाव धारण करून एका २२ वर्षीय हिंदु तरुणीशी लग्न केलेे. विवाहानंतर तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि नमाजपठण करण्याची सक्ती करण्यात आली आणि त्यासाठी तिचा छळ केला. तिच्यावर धर्मांतर करण्यासाठीही दबाव आणण्यात आला. Read more »

वाराणसी येथे हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा ख्रिस्त्यांना अटक !

वाराणसी येथील फूलपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील करखियाव नावाच्या गावातील एका हिंदु कुटुंबाला ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना अटक करण्यात आली आहे. विजय कुमार आणि किरण हे दांपत्य आणि तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून आलेला नील तुरै असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.  Read more »

कासगंज (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ६ ख्रिस्त्यांना अटक

कासगंज जिल्ह्यातील गंगपूरमध्ये हिंदूंच्या भागात ख्रिस्ती धर्माचा प्रकार करणार्‍यांच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे ६ जण येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले आहे. Read more »

नोकरीचे आमीष दाखवून धर्मांधांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार

बिजनौर येथील हल्दौरामधील स्योहारा गावात रहाणार्‍या महिलेने तिला एका धर्मांध युवकाने नोकरीचे आमीष दाखवून त्याच्या ३ साथीदारांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपींच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असाही आरोप तिने केला आहे. Read more »

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे दोन दुचाकींवरून नेण्यात येणारे १ क्विंटल गोमांस जप्त

मैनपुरी येथे बकरी चोरांचा शोध घेत असतांना २ दुचाकींवरून येणार्‍यांना रोखले असता ते दुचाकी सोडून पळून गेले. या दुचाकींवरील गोण्यांमध्ये गोमांस असल्याचे उघडकीस आले. या गोण्यांमध्ये एक क्विंटल गोमांस होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​