दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत !

१७ जानेवारी २०१८ या दिवशी रिझर्व्ह बँकेने नाणी स्वीकारण्याविषयी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. तरीही ग्राहकांची अडवणूक होते. १० रुपयांची नाणी न स्वीकारणार्‍या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे निर्देशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास संबंधितांना शिक्षा करण्याचेही प्रावधान आहे. Read more »

हिंदु जनजागृती समिती पुष्कळ चांगला उपक्रम राबवत असून या संदर्भातील परिपत्रक काढू ! – अजयकुमार माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाच्या संदर्भात पुष्कळ चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. Read more »

हडपसर (पुणे) येथे रिक्शामधून गोवंशियांच्या मांसाची वाहतूक, एकाच वेळेस २ ठिकाणी कारवाई !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही अधून मधून मोठ्या प्रमाणात गोवंशियांचे मांस मिळणे, हे संतापजनक आणि प्रशासनासाठी गंभीर आहे. Read more »

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातून दिल्यास कारवाई ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, कोल्हापूर

अन्न व्यावसायिक विविध खाद्यपदार्थ सिद्ध करून ते ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पृष्ठांमधून देतांना आढळल्यास त्यांच्यावर ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत’ कारवाई करण्यात येणार आहे. Read more »

धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शाळांच्या मुख्याध्यापकांसमवेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांची चर्चा

या बैठकीमध्ये राष्ट्र आणि धर्म विषयक विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी ‘धुळे एज्युकेशन सोसायटी’च्या शाळांच्या शिक्षकांसाठी एकत्रित बैठक घेण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली. Read more »

कोल्हापूर येथील साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी कार्यवाही करण्याचे दिले आश्वासन !

खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात न बांधण्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे अन्न आणि औषध प्रशासनास निवेदन Read more »

भारतियांना पराभूत करणार्‍या इंग्रजांचा विजयदिन साजरा करणे चुकीचे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ हा भारतियांच्या पराभवाचे प्रतीक आहे. भारतियांना पराभूत करणार्‍या इंग्रजांचा विजयदिन साजरा करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. Read more »

यावल (जळगाव) येथील भुईकोट किल्ल्यावर शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांचे ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य नष्ट न होण्यासाठी प्रबोधन !

ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य अबाधित रहावे, यासाठी शासन-प्रशासन यांनी योग्य ती नियमावली करून अशी कृती करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावल शहरातील शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी युवकांनी केली. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्या आणि धर्मप्रेमी महिला यांनी १६ मंदिरांत लावली प्रबोधनपर भित्तीपत्रके !

हिंदूंनी त्यांचे नवीन वर्ष १ जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्यालाच साजरे करावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ मंदिरांमध्ये ३१ डिसेंबरच्या निमित्ताने प्रबोधन करणारी भित्तीपत्रके लावली. Read more »

ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवावेत !

३१ डिसेंबरपर्यंतच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा घटनांवर, तसेच फटाके फोडण्यावर बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी डॉ. पंडित थोटे आणि सौ. भक्ती थोटे, सौ. वंदना कलोडे, सौ. वर्षा गज्जलवार आदी उपस्थित होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​