वजूखान्यातील तळाशी स्वयंभू शिवलिंग असल्याने त्याची पूजा करण्याची अनुमती द्या ! – काशी विश्‍वनाथ मंदिराच्या माजी महंतांची मागणी

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणामध्ये वजूखान्यामध्ये (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) शिवलिंग सापडल्यानंतर आता काशी विश्‍वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ. कुलपती तिवारी यांनी ‘वजूखान्याच्या तळाशी शिवलिंग आहे’, असा दावा केला आहे Read more »

मशिदीच्या सर्वेक्षणावर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

दिवाणी न्यायालयाच्या या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी वाराणसी येथील ‘अंजुमन ए इंतेजामिया मशिदी’च्या व्यवस्थापकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. Read more »

ज्ञानवापीच्या प्रकरणी आदेश देणार्‍या न्यायाधिशांना कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता

वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायाधीश रवि कुमार दिवाकर हे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी चिंतेत आहेत. त्यांनी त्यांच्या या संदर्भातील निकालातही याचा उल्लेख केला आहे. Read more »

हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच रहाणार ! – अधिवक्ता मदन मोहन यादव, वाराणसी जिल्हा न्यायालय

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण का रोखले जात आहे ? या मशिदीमध्ये असे काय आहे, जे लपवले जात आहे ? सर्वांसमोर सत्य येणे आवश्यक आहे. या मशिदीचे सर्वेक्षण ज्यांनी रोखले, त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सरकारने कारवाई करायला हवी ! Read more »

ज्ञानवापी मशिदीचे संपूर्ण सर्वेक्षण १७ मे पूर्वी पूर्ण करा !

ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण येत्या १७ मेच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करा, असा आदेश येथील दिवाणी न्यायालयाने १२ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी दिला. Read more »

उज्जैन येथील मशिदीखाली शिवमंदिर ! – महामंडलेश्‍वर अतुलेशानंद

उज्जैन येथील दानी गेट येथे असणार्‍या मशिदीच्या खाली भगवान शिवाचे मंदिर आणि श्रीगणेशाची मूर्ती आहे, असा दावा ‘आवाहन’ आखाड्याचे महामंडलेश्‍वर आणि ‘अखंड हिंदु सेने’चे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलेशानंद यांनी केला. Read more »

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याची न्यायालयाकडे मागणी

काशीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी न्यायालयाला प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे. Read more »

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता. Read more »

ज्ञानवापी मशिदीवरील हिंदूंची धार्मिक प्रतीके नष्ट केली जात आहेत !

पू. (अधिवक्ता) जैन यांनी केलेला आरोप अतिशय गंभीर असून, असे होत असल्यास सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून सत्य समोर आणणे आवश्यक ! Read more »

मुंबईतील ७२ टक्के मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्यात आला ! – मुंबई पोलीस

मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्याचा दिलेल्या चेतावणीनंतर मुंबई पोलिसांकडून मुंबईतील मशिदींवरील भोग्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये काही मशिदींवरील भोंगे काढण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​