गोवा : डिचोली येथे श्री दुर्गामाता दौड आणि हिंदु राष्ट्र उभारणीची शपथ !

शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २ ऑक्टोबरला सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल येथून श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले. Read more »

स्वधर्माभिमान जागृत करून राष्ट्र म्हणून ताठ मानेने उभे रहाणे अत्यावश्यक – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

आपण सर्वस्वाचा त्याग करून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत होऊया. याचप्रमाणे स्वधर्माभिमान जागृत करून राष्ट्र म्हणून ताठ मानेने उभे रहाणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.  Read more »

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्टला सांगली येथे ‘इतिहास अभ्यासवर्ग’ !

राष्ट्रजीवन सदैव रसरशीत आणि तेजस्वी ठेवण्यासाठी देवघरातील नंदादीपासारखी समाजमनाची सतत तेलवात करावी लागते. त्यासाठीच प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्ट या दिवशी ‘इतिहास अभ्यासवर्गा’चे आयोजन करण्यात आले आहे. Read more »

गोवा येथे होणारे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यशस्वी होणारच आहे आणि त्यासाठी मी प्रार्थनाही करत आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

या देशात १ घटना, १ देव, १ विधान असणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने अधिवेशनात गटचर्चा, भाषण, तसेच दिशादर्शन व्हावे – पू. संभाजीराव भिडेगुरुजी Read more »

हिंदु जनजागृती समितीने रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे रोवलेल्या धर्माच्या बीजाचा वटवृक्ष होईल ! – रघुनाथ पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेले बलीदान आपण कायमच स्मरणात ठेवले पाहिजे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रत्येक वर्षी बलीदान मासाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण कायम तेवत ठेवतो. Read more »

किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा सरकारचा निर्णय राष्ट्रघातक आणि समाजाला हानीकारक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

 सरकारने किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा घेतलेला निर्णय हा संतापजनक, राष्ट्रघातक, धर्मविरोधी, समाजाला हानीकारक आणि भारतमातेची पवित्रता नष्ट करणारा आहे. Read more »

‘हलाल’ला ‘झटका’ पर्याय देणार ! – ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदुत्वनिष्ठांचा निश्चय

हिंदुत्वनिष्ठांनी ‘झटका’ पद्धतीची मटणाची दुकाने चालू करण्याविषयी जनजागृती करण्याचा निश्चय केला, तसेच याविषयी शासकीय पातळीवर कोणती कार्यपद्धत आहे ?, याविषयी जाणून घेतले. Read more »

लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे, स्वातंत्र्यसंग्राम संपूर्ण भारतभर पसरवणारे, ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असणारे लोकमान्य टिळक यांच्या येथील टिळक आळीतील जन्मस्थानाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन त्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, तसेच लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे Read more »

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी !

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा,  या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना २० ऑक्टोबर या दिवशी निवेदन देण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​