श्रीकृष्णजन्मभूमीविषयी याचिका प्रविष्ट करणार्‍या अधिवक्त्यांना आगर्‍याच्या जामा मशिदीच्या अध्यक्षाकडून ठार मारण्याची धमकी

 मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील इदगाह मशिदीच्या प्रकरणी हिंदु पक्षाकडून याचिका करणारे अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांना ठार मारण्याची धमकी एका व्हिडिओद्वारे दिल्याचे समोर आले आहे. Read more »

श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली !

या याचिकेद्वारे श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी सध्या असणारी शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. Read more »

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर जलाभिषेक करण्याची अनुमती द्या !

 श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर (भगवान श्रीकृष्णावर) जलाभिषेक करण्याची अनुमती मागणारी याचिका येथील दिवाणी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. Read more »

श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित सर्व याचिकांवर येत्या ४ मासांत सुनावणी पूर्ण करा !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मूळ वादाशी संबंधित मथुरेच्या न्यायालयात असणार्‍या सर्व खटल्यांवर तात्काळ सुनावणी झाली पाहिजे, यासाठी ४ मासांचा कालावधी देण्यात येत आहे, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. Read more »

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याची न्यायालयाकडे मागणी

काशीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी न्यायालयाला प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे. Read more »

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले !

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीजवळील विहिरीकडे श्री शीतलामातेची बसौडा पूजा करण्यास गेलेल्या हिंदु महिलांना धर्मांधांनी रोखले. त्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. Read more »

काँग्रेसने वर्ष १९६८ मध्ये षड्यंत्र रचून श्रीकृष्णजन्मभूमीची १३.३७ एकर भूमी शाही ईदशाह मशिदीला दिली ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

काँग्रेसने वर्ष १९६८ मध्ये ‘श्रीकृष्णजन्मभूमी सेवा संघा’च्या माध्यमातून षड्यंत्र रचून श्रीकृष्णजन्मभूमीची १३.३७ एकर भूमी शाही ईदशाह मशिदीला दिली आहे, असे प्रतिपादन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसारित करून केले. Read more »

अलाहाबाद उच्च न्यायालय याचिकेवर पुन्हा सुनावणी करणार !

आता या याचिकेवर पुढील सुनावणी २५ जुलै या दिवशी होणार आहे. या याचिकेत ‘शाही ईदगाह मशीद हटवून तेथे श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर उभारावे’, ‘येथील सर्व भूमी हिंदूंना द्यावी’, तसेच ‘त्यासाठी ‘जन्मस्थान ट्रस्ट’ बनवावे’, अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत. Read more »

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमधील नमाजपठणावर बंदी घाला !

न्यायालयात श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये करण्यात येणार्‍या नमाजपठणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट करून त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या मशिदीच्या बाजूला असणार्‍या रस्त्यावरही नमाजपठण करण्यास बंदी घालावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​