आतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा

 वाराणसी येथील श्री संकटमोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानक येथे ७ मार्च २००६ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जिहादी आतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा सुनावली. Read more »

उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्यात येणार !

राज्यातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. बंदीवानांना मानसिक शांतता लाभण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे कारागृह मंत्री धर्मवीर प्रजापती यांनी हा आदेश दिला आहे. Read more »

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे भाजपचा विजय साजरा करणार्‍या मुसलमान तरुणाची त्याच्या धर्मबांधवांकडून हत्या !

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या कठघरही गावातील बाबर या मुसलमान तरुणाला त्याच्याच धर्मबांधवांनी २० मार्च या दिवशी अमानुष मारहाण करत छतावरून खाली फेकले. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने त्याच्यावर लक्ष्मणपुरी येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना २७ मार्च या दिवशी त्याचा मृत्यू झाला. Read more »

पाकिस्तानमध्ये कथित ईशनिंदेच्या प्रकरणी हिंदु शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा !

गेल्या २ वर्षांपासून नौतन लाल कारागृहातच आहेत. त्यांचा जामीनअर्जही दोनदा फेटाळण्यात आला होता. नौतन लाल यांनी सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यातून ईशनिंदा झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. Read more »

ब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य नझीर अहमद यांना साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा

नझीर हे संसदेचे आजन्म सदस्य म्हणून नियुक्त होणारे पहिले मुसलमान आहेत. आता त्यांचे हे सदस्यत्व रहित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. नझीर अहमद यांचा जन्म पाकव्याप्त काश्मीरमधील आहे. Read more »

‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील २ धर्मांधांना ८ वर्षांचा कारावास !

‘आय्.एस्.आय्.एस्.’ (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया) या जिहादी आंतकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील मोहसीन सय्यद आणि रिझवान अहमद या दोघांना राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या विशेष न्यायालयाने ७ जानेवारी या दिवशी ८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायद्याद्वारे पहिली शिक्षा !

जावेद याने नंतर त्याची खरी ओळख उघड करून या मुलीशी मुसलमान पद्धतीने विवाह करण्याचे सांगितल्यावर तिने त्यास नकार दिला. पोलिसांनी या तरुणाला अटक केल्यावर त्याच्यावर मुलीच्या सांगण्यावरून बलात्काराचा गुन्हाही नोंदवण्यात आला. आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत एकूण १०८ गुन्हे दाखल केले आहेत. Read more »

इस्लामी देश इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींच्या ध्वनीक्षेपकाचा आवाज न्यून !

 जगभरात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने हा निर्णय घेतला आहे. Read more »

बलात्कार पीडितेशी विवाह करण्याच्या दोषी पाद्य्राच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

केरळमधील कोट्टियूर येथील ४९ वर्षीय कॅथॉलिक पाद्री रॉबिन वडक्कमचेरी याने २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पीडितेशी विवाह करण्याची अनुमती मागणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​