हिंदीपेक्षा इंग्रजी अधिक मौल्यवान ! – तमिळनाडूचे शिक्षणमंत्री

हिंदी बोलणारे लोक आमच्याकडे पाणीपुरी विकतात, असे संतापजनक विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांनी केलेे. कोईंबतूर येथील भारथिअर विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. Read more »

मी स्वत: हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा पाठपुरावा करीन ! – डॉ. अर्चना पाटील, अपर तहसीलदार, सांगली

शाळांमधून बायबल शिकवत असतील, तर ती चुकीची गोष्ट असून मी स्वत: या निवेदनाचा पाठपुरावा करीन, असे आश्वासन सांगली येथील अपर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी दिले. Read more »

उत्तराखंड सरकार विद्यार्थ्यांना वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता शिकवणार !

वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता यांवर आधारित अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला जाणार आहे, अशी माहिती उत्तराखंडचे शिक्षणमंत्री धन सिंह रावत यांनी दिली.

Read more »

क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये ख्रिस्ती नसलेल्यांना बायबल शिकणे बंधनकारक केल्याच्या प्रकरणी चौकशी करणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली. Read more »

बेंगळुरू येथील ख्रिस्ती शाळेत विद्यार्थ्यांना बायबल आणणे बंधनकारक केल्याने हिंदू संघटनांचा विरोध

बेंगळुरू (कर्नाटक) येथील क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल आणणे आवश्यक असल्याचा आदेश दिला आहे. शाळेच्या या निर्णयाला हिंदु संघटनांनी विरोध चालू केला आहे. या वादावर शाळेने म्हटले आहे, ‘मुलांना पवित्र ग्रंथातील चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.’ Read more »

उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये आता ‘राष्ट्रगीत’ बंधनकारक असणार !

उत्तरप्रदेश राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून वर्ग प्रारंभ होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक असणार आहे. Read more »

(म्हणे) ‘शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाही !’

राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवद्गीता आणि संतसाहित्य यांचा समावेश करण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली होती; मात्र शिक्षणमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली आहे. Read more »

देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी !

भावी पिढीवर योग्य प्रकारचे संस्कार व्हावेत, यासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये शैक्षणिक पाठ्यपुस्तकांत श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत २२ मार्च या दिवशी केली. Read more »

हिजाबबंदीचा निकाल, हा राज्यघटनेचा विजय ! – श्री. प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

हिजाबबंदीचा निकाल, राज्यघटनेचा विजय आहे. हिजाब हा गणवेशाचा भाग असू शकत नाही. शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब इत्यादी नसावे, हे इस्लामीवाद्यांच्या डोक्यात कसे शिरले नाही, हे कळत नाही. Read more »

मदरसा आणि वैदिक पाठशाळा यांना शिक्षण अधिकार कायद्याच्या अखत्यारीत आणावे ! – देहली उच्च न्यायालयात याचिका

‘शिक्षण अधिकार कायद्याच्या विविध कलमांमुळे मदरसा आणि वैदिक शाळा, तसेच धार्मिक शिक्षण देणार्‍या शैक्षणिक संस्थावर अन्याय होतो अशा संस्थांना शिक्षण अधिकार कायद्याखाली आणले पाहिजे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​