कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाविद्यालयाने हिजाब काढायला लावल्याने प्राध्यापिकेचे त्यागपत्र

कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम निकाल येईपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये कुणीही कोणताही धार्मिक पोशाख घालू नये, असा आदेश दिला आहे. याचे पालन केले जात असतांना हिजाब काढायला लावल्यामुळे तुमकुरू येथील जैन पीयू महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका चांदनी यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले आहे. Read more »

उडुपी (कर्नाटक) येथे हिजाबधारी धर्मांध विद्यार्थिनीकडून प्राध्यापिकेचा ‘बुल शिट’ (बैलाचे शेण) म्हणून अवमान !

म. गांधी महाविद्यालयात हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनींना ‘गोंगाट करू नका’, अशी सूचना देणार्‍या प्राध्यापिकेवर एका हिजाबधारी विद्यार्थिनीने ‘बुल शिट, डोंट टच मी’ (तू बैलाचे शेण आहेस. मला स्पर्श करू नकोस.), असे चिडून किंचाळल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. Read more »

कर्नाटकात मदरशात शिकणार्‍या दोघा मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या शिक्षकाला अटक !

कुंड्डक येथे असलेल्या शंशुल् हुदा मदरशात शिकण्यासाठी येणार्‍या २ किशोरवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली मदरशाचा शिक्षक सिराजुद्दीन मदनी याला पोलिसांनी अटक केली. Read more »

ब्रिटनमध्ये शाळेने वर्गांत नमाजपठण करण्याची अनुमती न दिल्याने विद्यार्थ्यांचे थंडीत मैदानात नमाजपठण !

ब्रिटनमधील ग्रेटर मँचेस्टर येथील ओल्डम अकॅडमी शाळेतील  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात नमाजपठण करण्याची अनुमती न दिल्याने विद्यार्थ्यांनी थंडीत मैदानात नमाजपठण केले. या नमाजपठणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यानंतर इस्लामी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. यावर शाळेने क्षमा मागितली आहे. Read more »

गेहलोत यांचे नक्राश्रू !

राजस्थान सरकारला खरेच भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचे असेल, तर हिंदुद्वेष सोडून देऊन समाजाला नीतीमान करण्यासाठीही प्रयत्नरत रहावे लागेल, अन्यथा भ्रष्टाचाराविषयीचे गेहलोत यांचे केवळ नक्राश्रूच ठरतील ! Read more »

मदरशामधील अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी धर्मांध शिक्षकाला ११ वर्षांचा कारावास !

तुमकुरू जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने मदरशातील शिक्षकाला ११ वर्षे कारावास आणि ३० सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. यासमवेतच न्यायालयाने ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’ला पीडित मुलाला ५ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा आदेशही दिला आहे. Read more »

पाच विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूमधील ख्रिस्ती प्राध्यापकाला अटक !

तिरूचिरापल्ली येथील बिशप हेबर महाविद्यालयातील तमिळ भाषेचे प्राध्यापक सी.जे. पॉल चंद्रमोहन यांना पदव्युत्तर विभागाच्या ५ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​