वर्धनगडावरील (सातारा) दर्ग्‍याभोवतीचे अनधिकृत बांधकाम हटवले !

खटाव तालुक्‍यातील वर्धनगड येथे असलेल्‍या एका दर्ग्‍याभोवती वन विभागाच्‍या सीमेत करण्‍यात आलेले बांधकाम ४ जून या दिवशी हटवण्‍यात आले. वन विभागाकडून राबवलेल्‍या या कारवाईविषयी कमालीची गुप्‍तता पाळण्‍यात आली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. Read more »

पुणे (महाराष्ट्र) येथील ऐतिहासिक पर्वती टेकडीवर अवैध मजार !

पुणे येथे पर्वती टेकडीवर मुसलमानांनी अवैध मजार बांधल्याचे समोर आले आहे. या टेकडीवर पुणेकरांची पुष्कळ वर्दळ असते. अशा प्रकारे ‘या टेकडीवर मजार बांधून मुसलमान येथील जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप करण्यात येत आहे. Read more »

‘लव्‍ह जिहाद’ला तोंड देण्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्‍वरक्षण शिकणेही आवश्‍यक – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

धर्माचरण केल्‍यास ‘लव्‍ह जिहाद’ला हिंदु युवती बळी पडणार नाहीत, असे प्रतिपादन श्री. किरण दुसे यांनी केले. विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने सौंदलगा येथे ग्रामपंचायत सभागृह येथे ‘लव्‍ह जिहाद’आणि ‘लँड जिहाद’विषयी मार्गदर्शन करण्‍यात आले. Read more »

‘महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांविषयीचे कायदे त्वरित करा ! – सकल हिंदु समाज

रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन बांधामात्र येथे उर्दू भवन नको. Read more »

कराड येथील ‘यशवंतराव चव्हाण समाधी स्मारका’जवळील अवैध मजार हटवा – हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी

सातारा जिल्ह्यातील कराड येथे भक्तिभावाचे प्रतिक असलेल्या कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्मारक उभारले आहे. Read more »

राज्यातील १ सहस्र अवैध मजारींवर कारवाई करणार ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

आम्ही राज्यातील १ सहस्र ठिकाणांचे सर्वेक्षण केले आहे. या ठिकाणी अतिक्रमण करून मजारी बांधण्यात आल्या आहेत. जर संबंधितांनी येत्या ६ मासांत त्या स्वतःहून हटवल्या नाहीत, तर सरकार त्या मजारींवर कारवाई करील, अशी चेतावणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिली. Read more »

पुण्याजवळील ताम्हिणी अभयारण्यात अनधिकृत मजार !

एका टि्वटर वापरकर्त्याने पुण्यापासून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मजारीची काही छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. यात लिहिले आहे, ताम्हिणी भागास वर्ष २०१३ पासून अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. Read more »

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री. राहुल सोनटक्के यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘येत्या ८ दिवसांत ही अनधिकृत मजार न हटवल्यास मनसेच्या भुसावळ शहर शाखेच्या वतीने ती हटवून त्या जागी मंदिर उभे केले जाईल’, अशी चेतावणी प्रशासनाला ५ एप्रिल या दिवशी एका निवेदनाद्वारे दिली. Read more »

‘समुद्रात अवैध मजार – मुंबईच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र’ या विषयावर विशेष संवाद !

माहिम (मुंबई) येथील समुद्रातील अवैध मजार सरकारने उद्ध्वस्त केली, हे अभिनंदनीय आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत दर्गे, मजारी, बांधकामे नष्ट करण्याचा विषय आला की, प्रशासन कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करते. Read more »

कल्याण येथे रेल्वेच्या जागेवर अनधिकृत मजार !

कल्याण येथील रेल्वेच्या बोगद्याजवळ रेल्वे रुळांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर मुसलमानांकडून अनधिकृत ढाचा बांधण्यात आला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी या ढाच्याला धार्मिक रूप देऊन प्रतिवर्षी २७ मार्च या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात उरूस भरवण्यात येतो. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​