केरळच्या साम्यवादी सरकारचे मुख्यमंत्री वियजन् यांचा सोने तस्करीत सहभाग ! – मुख्य आरोपीचा जबाब

केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश हिने दंडाधिकार्‍यांपुढे नोंदवलेल्या तिच्या जबाबामध्ये तस्करीमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्, त्यांची पत्नी, मुलगी आणि दोन सहकारी, तसेच माजी मंत्री यांचा यात सहभागी होता, असे म्हटले आहे. Read more »

मुसलमानाची हत्या झाली असती, तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेले असते ! – भाजपचे आमदार बसवगौडा यत्नाळ

सामाजिक माध्यमांतून धर्मांध उघडपणे हिंदूंना आव्हान देतात. हे पोलिसांनी रोखाणे आवश्यक आहे. हर्ष यांच्या हत्येचे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवण्यात यावे. Read more »

साक्षीदाराने साक्ष न दिल्यास त्याच्या कुटुंबाला इजा पोचवण्याची ‘ए.टी.एस्.’ने दिली होती धमकी !

३ फेब्रुवारी या दिवशी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील न्यायालयामध्ये सुनावणीत या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक ४० ची साक्ष झाली. त्याने आतंकवादविरोधी पथकाचे माजी अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर आणखी १ गंभीर आरोप केला आहे. Read more »

मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत ‘ड्रोन’द्वारे आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता !

महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले. Read more »

‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील २ धर्मांधांना ८ वर्षांचा कारावास !

‘आय्.एस्.आय्.एस्.’ (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया) या जिहादी आंतकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील मोहसीन सय्यद आणि रिझवान अहमद या दोघांना राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या विशेष न्यायालयाने ७ जानेवारी या दिवशी ८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. Read more »

पंतप्रधान मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेच्या प्रकरणातील सर्व नोंदी सील करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील दौर्‍याच्या वेळी सुरक्षेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी सर्वोच्च न्यायालयाने प्रवासाची नोंद आणि अन्वेषण यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. Read more »

कर्नाटकमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंध असणार्‍या महिला जिहादी आतंकवाद्याला अटक !

कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे. दीप्ती हिने धर्मांतर केले आहे. Read more »

सरकारी निर्बंध येण्याच्या शक्यतेमुळे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा लहान संस्था स्थापन करून कार्यरत रहाण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राज्य पोलीस दल यांच्यासह विविध सरकारी संस्थांनी पी.एफ्.आय.च्या विरोधात अनेक गुन्हे आणि खटले प्रविष्ट केले आहेत. त्यामुळे भविष्यात या संघटनेवर बंदी येण्याची शक्यता आहे. Read more »

केरळमधील संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याला अटक

पीडितेच्या पत्नीने ‘संजीतची हत्या करणार्‍या लोकांना मी ओळखू शकते’, असे सांगितले होते. जिल्हा पोलीस प्रमुख आर्. विश्‍वनाथ यांनी सांगितले की, या प्रकरणातील इतर दोषींना लवकरच अटक करण्यात येईल. Read more »

जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक येथील इस्लामिक स्टेटच्या १८ ठिकाणांवर एन्.आय.ए.चे छापे

यांत इस्लामिक स्टेटच्या ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या ऑनलाईन नियतकालिकाचा जुफरी जवाहर दामुडी याला अटक करण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​