शरद पवार यांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत आतंकवाद माजला !

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मूकसंमतीने सरकार पुरस्कृत आतंकवाद माजला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उन्मादी कायर्कर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरले आहे. अशा गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय केणेकर आणि एजाज देशमुख यांनी १८ मे या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. Read more »

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘ईद मिलन’ कार्यक्रम !

प्रतीवर्षी घेण्यात येणारा ‘ईद मिलन’ हा कार्यक्रम १२ मे या दिवशी कोंढवा खुर्द येथील एन्.आय.बी.एम् मार्गावरील, लोणकर गार्डन येथे सायंकाळी वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. Read more »

(म्हणे) ‘पूजा करणे पुजार्‍यांचा धर्म नसून धंदा आहे !’

सुतारकाम करणे हा सुताराचा धंदा आहे, चर्मकाराचा चप्पल विकणे हा धंदा आहे. तो त्यांचा धर्म नाही. त्याचप्रकारे पूजा करणे, हा पुजार्‍यांचा धर्म नसून धंदा आहे; मात्र पुजारीच आता वेगवेगळ्या धंद्यांत उतरले आहेत. ‘ Read more »

‘मम भार्या समर्पयामि’ असा हिंदु धर्मग्रंथात अस्तित्वात नसलेला खोटा संदर्भ देऊन कन्यादान विधीवर टीका !

कन्यादानाच्या वेळी ‘मम भार्या समर्पयामि ।’ (माझी पत्नी अर्पण करतो) असा मंत्र पुरोहित म्हणायला सांगतात, असा हिंदु धर्मात अस्तित्वात नसलेला खोटा संदर्भ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदु धर्म आणि पुरोहित यांची अपकीर्ती केली. Read more »

रझा अकादमीच्या सांगण्यावरून ‘मुहंमद’ चित्रपटावर बंदी; मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, हा कोणता ‘राष्ट्र’वाद ? – हिंदु जनजागृती समिती

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वर्ष १९९० मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि भारताच्या फाळणीविषयी’, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना ठाऊक नसणे, हेच दुर्दैव ! Read more »

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने दिले आहेत. Read more »

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक !

२ दिवसांपूर्वी दाऊद याचा भाऊ इक्बाल कासकर याला अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव आल्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. Read more »

वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले ?

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार (यूपीए)मधील तत्कालीन नेत्यांनी वर्ष २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तथाकथित ‘हिंदु आतंकवादाचे कुभांड रचले होते’, हे सिद्ध करणारे खुलासे आता मालेगाव बॉम्बस्फोट वर्ष २००८ चा खटला चालू झाल्यावर होत आहेत. Read more »

रझा अकादमीची दंगल नियोजनबद्धच !

‘मुसलमानांचे लांगूलचालन करणे’ हाच पाया असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून ही अपेक्षा नाही; मात्र हिंदुत्वाचा पाया असलेल्या भाजप आणि शिवसेना यांनी रोखठोक भूमिका घ्यावी, हिंदूंना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती निर्माण करावी, ही हिंदूंची अपेक्षा आहे. Read more »

वक्फ बोर्ड भूमी अपव्यवहार प्रकरणी पुण्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या ७ धाडी !

वक्फ बोर्ड भूमी अपव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुण्यात ११ नोव्हेंबर या दिवशी एकूण ७ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पुण्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​