बरेली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाने भ्रमणभाषवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारे गाणे लावल्याचा संतापजनक प्रकार !

एक धर्मांध दुकानदार भ्रमणभाषवर गाणे वाजवत असून  त्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. ही घटना मुटावान गावातील असून दुकानदाराचे नाव मुस्तकीन आहे. Read more »

हल्दानी (उत्तराखंड) येथे राष्ट्रध्वजाने सायकल स्वच्छ करणार्‍या रफीकला अटक !

राष्ट्रध्वजाला जाळून अथवा फाडून किंवा अन्य प्रकारे त्याची विटंबना करणारे धर्मांधच असतात, हे उघड सत्य आहे. अशा राष्ट्रद्रोही विकृतीच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई व्हायला हवी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! Read more »

विद्यार्थिनीने हिजाबच्या समर्थनार्थ ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटात पोस्ट केला पाकिस्तानी ध्वज !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने  हिजाबच्या समर्थनार्थ ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटात पाकिस्तानी ध्वज पोस्ट केला. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनीवर गुन्हा नोंद करून तिला महाविद्यालयातून काढून टाकण्याची मागणी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली आहे. Read more »

आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत ! – भाजपचा आरोप

आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत. या मदरशांमधून देशविरोधी कारवाया चालू आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आसाम शाखेने केला आहे. मदरसे सरकारच्या सूचनांचे पालन करत आहेत कि नाही ?, यावर लक्षात ठेवण्याचा आदेश भाजपने राज्य प्रशासनाला लिदा आहे. Read more »

भारताकडून इस्लामी देशांच्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या संघटनेला प्रत्युत्तर !

ओ.आय.सी. या इस्लामी देशांच्या संघटनेने भारताने कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून ‘मुसलमानांना आणि महिलांना संरक्षण द्यावे’, अशी मागणी केली आहे. Read more »

‘ह्युंदाई’च्या चुकीसाठी दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मागितली क्षमा !

दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना दूरभाष करून दिलगिरी व्यक्त केली. Read more »

‘सायकलवर बटन दाबायचे आहे आणि पाकिस्तान बनवायचे आहे’ अशा घोषणा देणारा व्हिडिओ प्रसारित

व्हिडिओ संकलित करण्यात आल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप – हे जर खरे असेल तर, पोलिसांनी याची सतत्या पडताळून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे ! Read more »

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता संशोधन कायदा यांना विरोध करणार्‍या सदफ जाफर यांना काँग्रेसकडून उत्तरप्रदेशमध्ये उमेदवारी

 उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने १२५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली असून त्यामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता संशोधन कायदा यांच्या विरोधात आंदोलन करणार्‍या सदफ जाफर यांचाही समावेश आहे Read more »

हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

कट्टाकाडा क्षेत्रामध्ये असलेल्या एका हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात भारताचा राष्ट्रध्वज ‘टॉवेल’ (मोठा पंचा) म्हणून वापरत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. Read more »

राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गोवा पोलीस आणि उच्च न्यायालय यांच्याकडे तक्रार प्रविष्ट

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ‘प्रिव्हेशन ऑफ इन्सल्टस् टु नॅशनल हॉनर अ‍ॅक्ट १९७१’ आणि ‘एम्.एच्.ए. ऑडर २०१५’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​