हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा गडाच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक !

संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश ! Read more »

हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असून कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ! – कालीचरण महाराज

येथे ६ जून या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी कालीचरण महाराज आले असता हिंदु जनजागृती समितीचे श्री. सर्वाेत्तम जेवळीकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. Read more »

गोवा येथे होणारे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यशस्वी होणारच आहे आणि त्यासाठी मी प्रार्थनाही करत आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

या देशात १ घटना, १ देव, १ विधान असणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने अधिवेशनात गटचर्चा, भाषण, तसेच दिशादर्शन व्हावे – पू. संभाजीराव भिडेगुरुजी Read more »

भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून भांडुप येथे आंदोलन !

 श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी यांच्यावर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार तातडीने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती, समविचारी संघटना यांच्यासमवेत भाविक आणि हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने भांडुप (प.) रेल्वे स्थानकाजवळ १ जून या दिवशी ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ करण्यात आले. Read more »

गडदुर्गांच्या दुरवस्थेसह हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना, तसेच राज्याच्या सुरक्षेसाठी गडदुर्गांची निर्मिती केली; पण सध्या गडदुर्गांची झालेली दुरवस्था आपण जाणतो. ही दुरवस्था दूर करणे, तसेच हिंदु धर्मावरील आघात रोखणे यांसाठी हिंदु राष्ट्र स्थापनेची.. Read more »

आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री

 गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे Read more »

पास्टर डॉम्निक याला अटक होणे, हा हिंदूंच्या अस्मिता जागृत होत असल्याचा परिपाक ! – कमलेश बांदेकर, भारत स्वाभिमान

हिंदु धर्माचा गोव्यातील वैरी पास्टर डॉम्निक याला अटक करणारे पोलीस आणि राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मी ‘भारत स्वाभिमान’ आणि ‘पतंजलि परिवार’ यांच्या वतीने अभिनंदन करतो. ‘बिलिव्हर्स’ भोळाभाबड्या हिंदूंना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहे. Read more »

श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर त्वरित गुन्हे नोंद करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन ! – हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीदेवीचे मंदिर हे शासकीय नियंत्रणात आहे. मंदिरात वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. Read more »

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूट न थांबवल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारू ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कुणाला यासाठी साहाय्य किंवा अधिक माहितीची आवश्यकता असल्यास हिंदु जनजागृती समितीच्या ८०८०२०८९५८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​