संपूर्ण आयुष्य केवळ धर्मासाठी देऊन धर्मविरोधी शक्तींच्या विरोधात लढा देणार ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

साधूंच्या हत्या झाल्या, त्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी काम करतात. त्यांच्या घरातील देव बाहेर काढून टाकले जातात. अशा प्रकारच्या धर्मविरोधी शक्तींना हद्दपार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य धर्मासाठी समर्पित करीन असा संकल्प ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड यांनी वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे आयोजन केले होते. Read more »

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

हलाल उत्पादनांतून लाभ मिळवून तो नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वाढीसाठी वापरणे, इस्लामिक बँकेतून हलाल उत्पादने बनवणार्‍यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे प्रयत्न करणे, हे मोठे जागतिक षड्यंत्र आहे. Read more »

संभाजी ब्रिगेडकडून फेसबूक पोस्टद्वारे सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमावर आक्रमण करण्याची चिथावणी !

सनातन पंचांगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तसेच हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. त्यामुळे सनातन पंचांगाच्या प्रतींची होळी करून समस्त धर्मप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचेच काम समाजकंटकांनी केले आहे ! Read more »

आणखी किती पूल कोसळल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांचे बळी गेले असतांना रायगडमधील प्रशासनाने यातून कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. वाहतुकीची वर्दळ असलेल्या येथील साळाव-रेवदंडा पुलाची दुरवस्था झाली आहे. Read more »

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचा ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेच्या विरोधातील लढ्यात कृतीशील सहभाग !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी केलेल्या प्रबोधनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ! Read more »

नगर येथे धर्मपरिवर्तनाच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या विज्ञापनाच्या विरोधात परभणी अधिवक्ता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

विज्ञापन पूर्णपणे अवैध असल्यामुळे त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे, त्याकरिता योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदन ‘परभणी अधिवक्ता संघटने’च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना ३० नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले. Read more »

हिंदु राष्ट्र प्रसार अभियान आणि ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियान’ यांना मुंबई जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद !

श्री. सुनील घनवट यांचा मुंबई दौऱ्यात येथील आमदार, खासदार, अधिवक्ता, उद्योजक, तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या भेटीच्या वेळी त्यांनी सनातनच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’विषयीही माहिती सांगितली. त्यातील वृत्तांत देत आहोत. Read more »

जिल्ह्यातील अनेक व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक मनोज खाडये यांचे रत्नागिरी जिल्ह्यात ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या जनजागृतीविषयी ठिकठिकाणी ‘संपर्क अभियान’ ! Read more »

नाशिक जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’त सहभागी होण्याचे केले आवाहन ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​