मुसलमान किन्नराकडून मौलवीच्या साहाय्याने हिंदु किन्नराचे धर्मांतर !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु किन्नराचे अन्य एका मुसलमान किन्नराने मौलवीच्या साहाय्याने धर्मांतर केल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. या वेळी अन्य किन्नर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने गोळा झाले होते. Read more »

(म्हणे) ‘मुसलमान भडकले, तर देशात महाभारत घडेल !’

जर वेळीच हे सर्व थांबवले नाही, तर देशातील मुसलमान रस्त्यावर उतरतील आणि मग त्यानंतर देशात महाभारत घडेल, अशी धमकी इत्तेहाद ए मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते मौलाना तौकीर रजा खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर

उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील एका हिंदु मुलीचे धर्मांधाने अपहरण करून तिला बांदा जिल्ह्यातील मशिदीमध्ये नेले. तेथे त्या मुलीचे मौलवीने बलपूर्वक धर्मांतर केले आणि नंतर संबंधित धर्माध तरुणाचा तिच्याशी विवाह लावून दिला. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या २ घटनांमध्ये धर्मांध डॉक्टर आणि मौलवी यांना अटक

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात आहे आणि त्याला हिंदू बळी पडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ हा कायदा करावा ! Read more »

हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते ! Read more »

गुरुग्राम (हरियाणा) येथे मदरशामध्ये २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या मौलवीसह ९ जणांना अटक

मौलवी महंमद हसन याचे नातेवाईक तय्यब आणि वारिस नेहमी या मदरशांमध्ये जात. हे मौलवीला पैसे देऊन येथे शिकणार्‍या मुलींवर बलात्कार करत असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी या दोघांसह जाहुलहक, फखरुद्दीन, मुस्तक, यूनुस आणि मुस्तफा यांनाही अटक करण्यात आली आहे. Read more »

कर्णावती येथील हिंदुत्वनिष्ठ तरुणाच्या हत्येमागे दोघा मौलवींचा हात !

२५ जानेवारी या दिवशी किशन बोलिया या हिंदुत्वनिष्ठाची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यात एका मौलवीचा समावेश आहे. या हत्येमध्ये एकूण दोघा मौलवींची नावे समोर आली आहेत. Read more »

सीतामढी (बिहार) येथील मदरशाच्या मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

विविध मदरशांतील असे घृणास्पद प्रकार वारंवार समोर येऊनही काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी कुणीही अशा मदरशांवर बंदी घालण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या ! Read more »

बल्लभगड (हरियाणा) येथील सरकारी भूमीवरील अवैध मजार हिंदुत्वनिष्ठांनी तोडून टाकली !

बल्लभगडमध्ये बांधण्यात आलेली अवैध मजार (इस्लामी पीर किंवा फकिर यांची समाधी) हिंदुत्वनिष्ठांनी रात्रीच्या वेळी तोडून टाकली. येथे त्यांना लैंगिक संबंधांशी संबंधित, तसेच महिलांचे वशीकरण करण्याविषयीची औषधे सापडली. ही मजार येथील बल्लभगड पंचायत भवनच्या भूमीवर बांधण्यात आली होती. Read more »

पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

करक (पाकिस्तान) येथे डिसेंबर २०२० मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण करून त्याची तोडफोड केली होती. नंतर न्यायालयाने हे आक्रमण करणार्‍यांपैकी ११ मौलवींना (इस्लामच्या धार्मिक नेत्यांना) दंड ठोठावला होता. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​