धर्मांध संघटना ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यक्रमाला १ सहस्र ५०० विद्यार्थिनी उपस्थित रहाणार !

कर्नाटकातील हिजाबच्या वादावरून उसळलेल्या हिंसाचाराची सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ या धर्मांध संघटनेने १६ जुलै या दिवशी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. Read more »

‘शरियत नसणार्‍या ठिकाणी मुसलमानांनी राहू नये’, असे सांगणार्‍या शरियतचे भारतातील मुसलमानांनी पालन करावे !

‘शरियत’ हा शब्दच चुकीचा आहे. शरियत अल्लाच्या कायद्याला म्हणतात, जो निसर्गाचा कायदा आहे; मात्र आमच्या देशात हा कायदा लागू नाही. आमच्या येथे राज्यघटना आहे. शरियत असे म्हणते की, जेथे शरियत लागू नाही, तेथे मुसलमानांनी राहू नये. Read more »

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान मित्रांकडून हिंदु तरुणाची हत्या !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे एल्.एल्.बी. करणारा २१ वर्षांचा विद्यार्थी यश रस्तोगी याची प्रथम गळा दाबून आणि नंतर चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी त्याचेच मित्र  सलमान, शाहवेज, अलीजान आणि इमरान यांना अटक करण्यात आली. Read more »

आक्रमणकर्त्यांच्या बचावासाठी मोहसीन आणि आसिफ तलवार घेऊन होते सिद्ध !

कन्हैयालाल यांची हत्या करत असतांना प्रतिआक्रमण झाल्यास किंवा आक्रमणकर्ते पकडले गेल्यास त्यांच्या सुटकेसाठी त्या ठिकाणी हे दोघे होते. Read more »

तिरुपूर (तमिळनाडू) येथे अवैध मशिदीला टाळे ठोकण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचा मुसलमानांकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून विरोध !

तिरुपूर (तमिळनाडू) येथे एक अवैध मशिदीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुसलमानांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केल्याची घटना घडली. त्यांनी रस्त्यावर नमाजपठण चालू करून रस्ता बंद केला. Read more »

हिंदुद्वेष्टे पत्रकार महंमद जुबेर यांना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अटक !

महंमद जुबेर हे हिंदू, तसेच भारत यांच्याविरोधात देशातील मुसलमानांना भडकावण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांनी नुपूर शर्मा यांनी कथित रूपाने महंमद पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिशाभूल करणारा व्हिडिओ बनवला होता. Read more »

गुजरातमध्ये दर्ग्याचे मंदिरात कथित रूपांतर केल्याच्या विरोधात मुसलमान संघटनेकडून जनहित याचिका !

कर्णावतीजवळ असलेल्या पीर इमामशाह बाबा दर्ग्याचे हिंदु धार्मिक स्थळामध्ये कथित रूपांतर केल्याच्या प्रकरणी ‘सुन्नी अवामी फोरम’ या संघटनेने प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर यथास्थितीचा आदेश देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला. Read more »

कतारहून आलेल्या नेपाळी मुसलमानाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

मूळचा नेपाळ येथील रहाणारा आणि कतारमध्ये मजुरीचे काम करणार्‍या इजराइल नदाफ नावाच्या युवकाने राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील बांदीकुई येथील एका १३ वर्षीय मुलीला ‘इंस्टाग्राम’द्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढले. Read more »

बांगलादेशमध्ये हिंदु तरुणीचे फेसबूक खाते ‘हॅक’ करून त्याद्वारे इस्लामविषयी अवमानकारक मजकूर प्रसारित !

बांगलादेशच्या चितळमारी उपजिल्ह्यात एका मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीचे फेसबूक खाते ‘हॅक’ करून त्यावर इस्लामविषयी अवमानकारक मजकूर प्रसारित केला. पोलिसांनी हिंदु तरुणीला कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्या वेळी जिहादी आतंकवाद्यांनी त्या हिंदु मुलीला ठार मारण्याच्या उद्देशाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​